Eastern Railway Recruitment 2023 | पूर्व रेल्वेमध्ये 3115 पदाची मेगा भरती जाहीर | लगेच करा अर्ज Maha Mega Bharti 2023 by Sandesh Shinde - September 14, 2023September 14, 20230 Eastern Railway Recruitment 2023 :- Eastern Railway has announced a huge recruitment. In this recruitment, the recruitment of Apprentice posts is being done in Eastern Railway. Eastern Railway has declared Apprentice post information and exam pattern. Eastern Railway Recruitment has been officially advertised by the Division. A total of 3115 seats are going to be filled. Advertisement Table of Contents ToggleEastern Railway Recruitment 2023 Eastern Railway Recruitment 2023 Detailsशैक्षणिक पात्रता | Educational Qualificationsवयाची पात्रता | Age Limitमहत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And LinksHow To Apply For Eastern Railway Bharti 2023 Eastern Railway Recruitment 2023 पूर्व रेल्वे मध्ये मोठ्या भरती प्रमाणात जाहीर करण्यात आली आहे. ह्या भरती मध्ये अप्रेंटिस पदाची भरती ही पूर्व रेल्वे मध्ये करण्यात येणार येत आहे. पूर्व रेल्वे मध्ये कडून अप्रेंटिस पदाची माहिती आणि परीक्षेचे स्वरूप हे जाहीर करण्यात आले आहे. Eastern Railway Recruitment 2023 कडून अधिकृत जाहिरात देण्यात आलेली असून Division. मध्ये एकूण 3115 जागा भरल्या जाणार आहेत. Eastern Railway Recruitment 2023 Details जाहिरात क्रमांक .RRC-ER/Act Apprentices/2023-24Trade Apprenticeएकूण 3115 जागा नौकरी ठिकाण पश्चिम बंगाल अर्जाची पद्धत ऑनलाईन फी General/OBC साठी Rs.100/- तर SC/ST/PWD/ आणि महिला फी नाही शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications 10 वी पास आणि 50% गुणांसह ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM) पास असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता | Age Limit 26 ऑक्टोबर 2023 रोजी वय 15 to 24 वर्ष दरम्यान असावे. या मध्ये SC/ST 05 वर्ष तर OBC 03 वर्ष सूट आहे. महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 26 ऑक्टोबर 2023 Advertisement अधिकुत वेबसाईट :- पहा जाहिरात :- डाउनलोड करा ऑनलाईन अर्ज : अर्ज करा Advertisement How To Apply For Eastern Railway Bharti 2023 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रत्येक पोस्ट साठी वेगळी लिंक देण्यात आली आहे ज्या पोस्ट साठी तुम्ही अर्ज करणार आहेत त्या पोस्ट समोरचे Apply Online विकल्प वर क्लिक करायचे आहे. यानंतर अर्ज फॉर्म भरून जरुरी दस्तवेज स्कॅन कॉपी अपलोड करायची. अँप्लिकेशन फी भरून अर्ज पूर्ण करून प्रिंट काढायची आहे. या नंतर परीक्षेची तारीख आणि हॉल तिकीट जाहीर झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:North Eastern Railway Recruitment 2023 | उत्तर पूर्व…South Western Railway Recruitment 2023 | दक्षिण…South Eastern Railway Recruitment 2023 अँप्रेन्टिस…Eastern Railway Recruitment 2022 अप्रेंटिस पदाच्या…ECR Recruitment 2023 | पूर्व मध्य रेल्वे मध्ये 1832…Railway Sports Quota Recruitment 2023 | भारतीय…