Home » SBI Junior Associate Prelims Exam Admit Card जाहीर
SBI Junior Associate Prelims Exam Admit Card जाहीर
State Bank Of India SBI has announced Hall Ticket for the recruitment of Junior Associate (Customer Support & Sales) posts for a total of 5212 vacancies. According to this, the students who have filled the online form for Junior Associate can go to the website and download their hall ticket along with the necessary information to download the admit card.
Advertisement
State Bank Of India SBI ने Junior Associate (Customer Support & Sales) पदांच्या एकूण 5212 जागांच्या भरती साठी पूर्व परीक्षे च हॉल तिकीट (Hall Ticket ) जाहीर केले आहे. या नुसार Junior Associate साठी ऑनलाईन फॉर्म भरलेले विद्यार्थी वेबसाईट वर जाऊन त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात त्याचबरोबर ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्या साठी जरुरी माहिती सुद्धा दिली गेली आहे.
SBI Junior Associate Prelims Admit Card 2022
SBI Junior Associate साठी दरवर्षी ४ ते ५ लाख उम्मेवार परीक्षेला बसतात पूर्व परीक्षेला सगळ्यात जास्त संख्या असते.
पोस्ट मध्ये दिलेल्या डायरेक्ट लिंक वर जाऊन उम्मेदवार त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात