Advertisement

IBPS PO/MT Hall Ticket 2023 | IBPS कडून PO/MT परीक्षेचे Admit Card जाहीर| लगेच करा डाउनलोड

IBPS SO Recruitment 2022

IBPS PO/MT Hall Ticket 2023:- IBPS has released the PO/MT hall ticket for the Institute of Banking Personnel Selection. The examination for these Mains will be held on 05th November, 2023. The examination will be conducted to fill the vacancies of various IBPS PO/MT posts. According to this, the candidates who have passed the Prelims examination. Students who are eligible for the second Mains can now download the hall tickets by visiting the official website.

IBPS PO/MT Hall Ticket 2023

IBPS PO/MT Admit Card 2023:IBPS कडून Institute of Banking Personnel Selection च्या PO/MT हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. ह्या Mains साठी 05 नोव्हेंबर 2023 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षे मधून विविध IBPS PO/MT पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या नुसार Prelims च्या परीक्षे मध्ये पास झालेले उम्मेद्वार. आता दुसऱ्या Mains साठी पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

Details Of IBPS PO/MT Exam Admit Card 2023

हॉल तिकीट जाहीर
पूर्व परीक्षा तारीख23, 30 सप्टेंबर 2023 & 01 ऑक्टोबर 2023  
मुख्य परीक्षा तारीख05 नोव्हेंबर 2023
Prelims हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकClick Here

How To Download IBPS PO/MT Exam Admit Card

  • ह्या IBPS PO/MT हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages