SBI CBO Hall Ticket:- SBI has released the interview hall ticket for SBI CBO posts. This online exam will be conducted on 21 January 2024. 5280 vacancies of various SBI CBO posts are going to be filled from this exam. Candidates who have applied accordingly can now visit the official website and download the hall ticket.
Advertisement
SBI SBO प्रवेश पत्र जाहीर :- SBI कडून SBI CBO पदांसाठी परिक्षेकचे चे हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. हि ऑनलाईन परीक्षा 21 जानेवारी 2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षे मधून विविध SBI CBO पदाच्या रिक्त 5280 जागा भरल्या जाणार आहेत. या नुसार अर्ज केलेलं उम्मेद्वार आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
SBI CBO Hall Ticket
Online Exam | 21 जानेवारी 2024 |
Admit Card Download | येथे क्लिक करा |
एकूण जागा | 5280 |
Admit Card for SBI CBO Download Steps
- ह्या SBI CBO हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
- या साठी सगळ्यात आधी या वेबसाईट वर जायचे आहे.
- या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
- इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
- प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.
Related Posts:
- ESIC Admit Card 2022- ESIC मधील 594 जागांसाठी Hall…
- Talathi Bharti Exam Dates And Hall Ticket Download |…
- IBPS PO/MT Hall Ticket 2023 | IBPS कडून PO/MT…
- UIIC India Admit Card | United India Insurance…
- MAHA DES Admit Card | Maharashtra Directorate of…
- SSC CGL 2020 Admit Card टियर 2 परीक्षेचे Admit card जाहीर