Advertisement

IBPS (CRP RRB XII) कडून Admit Card 2023 जाहीर

IBPS SO Recruitment 2022

IBPS (CRP RRB XII) Admit Card 2023:- IBPS Institute of Banking Personnel Selection CTB RRB XII hall ticket has been posted. What is the exam on 06 And 19 August 2023 for this Prelim Various IBPS Clerk  Office Assistant (Multipurpose), Officer Scale-I (Assistant Manager) Officer Scale-II (Manager), & Officer Scale-III (Senior Manager) Posts. are filled for this scheme. According to this, the eligible students for Prelims can now download the hall ticket from the official website.

Advertisement

IBPS (CRP RRB XII) प्रवेशपत्र:– IBPS कडून Institute of Banking Personnel Selection च्या (CRP RRB XII)  हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. ह्या Prelims साठी 06  & 19 ऑगस्ट 2023 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षे मधून विविध ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) , ऑफिसर स्केल-I  पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या नुसार Prelims च्या परीक्षे साठी पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

Details Of IBPS PO/MT Admit Card 2022

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पूर्व परीक्षा19 ऑगस्ट 2023
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र येथे क्लिक करा
 ऑफिसर स्केल-I पूर्व परीक्षा06 ऑगस्ट 2023
ऑफिसर स्केल-I पूर्व परीक्षा प्रवेशपत्रयेथे क्लिक करा

IBPS (CRP RRB XII) Exam Hall Ticket Download Steps

  • ह्या IBPS Clerk हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages