Advertisement

NHM Palghar Recruitment 2022 मध्ये 81 जागांसाठी भरती जाहीर

NHM Recruitment 2024

NHM Palghar Recruitment 2022:- Applications are invited to fill up 81 new vacancies from National Health Mission Palghar Division. According to the advertisement, various posts like Medical Officer, MPW (Male), & Staff Nurse are going to be filled.

NHM Palghar Recruitment 2022:- National Health Mission राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर विभाग कडून नवीन 81 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. जाहिराती नुसार Medical Officer, MPW (Male), & Staff Nurse अश्या विविध पदांची जागा भरण्यात येणार आहेत पात्रं उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज 29 जुलै ते 08 ऑगस्ट 2022 दरम्यान पर्यन्त करू शकतात जाहिराती नुसार महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

NHM Palghar Recruitment 2022 Details

जाहिरात क्रमांक NHM/Palghar/2021
एकूण जागा 81 जागा
नौकरी ठिकाण पालघर
एकूण फी कोणतीही फी नाही
  • प्रत्येक पदांमध्ये खुला आणि राखीव प्रवर्गसाठी जागा विभागल्या गेल्या आहेत.
  • जागांच्या अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा.

Post And Educational Qualifications

Post No.Name of the PostNo. of VacancyEducational Qualifications
1Medical Officer27MBBS असणे आवश्यक आहे.
2MPW (Male)2712 वी Science मध्ये पास आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असणे आवश्यक आहे.
3Staff Nurse27GNM/B.Sc (नर्सिंग) असणे आवश्यक आहे.
Total81

वयाची अट

उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर मागासवर्गीयांसाठी 05 वर्षेाची सूट आहे.

अर्जाची पद्धत

  • सादर भरती साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा असून महत्वाचे कागद पण त्या सोबत जोडणे आवश्यक आहे
  • अर्ज पाठ्वण्याचा पत्ता : नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड कोलगाव 113 पहिला मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑफलाइन अर्ज पर्यन्त पाठवण्याची तारीख 29 जुलै ते 08 ऑगस्ट 2022  (10:00 AM ते 06:00 PM)
अधिकुत वेबसाइट Download
अधिकृत जाहिरात आणि अर्ज Click Here

How To Apply For NHM Palghar Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages