Home » NHM Bharti 2025- मध्ये एकूण 181 जागांसाठी भरती
NHM Bharti 2025- मध्ये एकूण 181 जागांसाठी भरती
NHM Bharti 2025: -New Recruitment has been advertised under National Health Mission. In this, various posts will be filled in 2 sections namely District Level and State Level. The posts of Specialist, Senior Advisor, Coordinator, and other Posts in the District Level and Director, Specialist, Medical Officer, Engineer, Accountant, and Other Posts will be filled as per the advertisement at the State level. A total of 181 vacancies will be filled.
Advertisement
NHM Mumbai Bharti 2025:- National Health Mission राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. ह्या मध्ये District Level आणि State Level ह्या 2 विभागात विविध पदे भरण्यात येणार आहे. Discrit Level मध्ये Specialist, Senior Advisor, Coordinator, and other Posts आणि State level ला जाहिराती नुसार Director, Specialist, Medical Officer, Engineer, Accountant and Other Posts असे पदे भरणार आहेत. पदाच्या एकूण 181 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑफलाइन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.
NHM Bharti 2025 Details
एकूण जागा
181 जागा
नौकरी ठिकाण
मुंबई & पुणे
अर्जाची पद्धत
Offline
फी
खुला प्रवर्ग: ₹750/- [मागासवर्गीय: ₹500/]
जागा आणि शैक्षणिक पात्रता
Post No.
Name of the Post
No. of Vacancy
शैक्षणिक पात्रता
1
स्टेट प्रोग्राम मॅनेजर, कंसल्टंट, अकाउंट्स & फायनान्स मॅनेजर, डाटा एंट्री ऑपेरटर, सिनियर कंसल्टंट आणि इतर पदे