Advertisement

NHM Maharashtra Recruitment 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 340 जागांसाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज

NHM Recruitment 2024
Table of Contents

NHM Maharashtra Recruitment 2023:- The National Health Mission has released a new recruitment notification for Maharashtra. According to the advertisement, Program Manager, Senior Consultant, Junior Engineer, Accountant, Stenographer, and other posts 340 posts are to be filled. The application mode is online.

NHM महाराष्ट्र भर्ती 2023:- राष्ट्रीय आरोग्य अभियानाने महाराष्ट्रासाठी नवीन भरती अधिसूचना जारी केली आहे. जाहिरातीनुसार, कार्यक्रम व्यवस्थापक, वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, लघुलेखक आणि इतर पदांच्या 340 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज मोड ऑनलाइन आहे.

NHM Maharashtra Recruitment 2023 Details

एकूण जागा 340
अर्ज पद्धत ऑनलाइन
नौकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
फी खुला प्रवर्ग साठी Rs.300/- तर राखीव प्रवर्ग साठी Rs.200/- आहे.

पद | Posts

राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ अभियंता, अकाउंटेंट, स्टेनोग्राफर आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

वैद्यकीय पदवी/MBBS/BE/MCA/LLB/CA/ICA/MBAM.Sc/D.Pharm/पदवीधर/12 वी पास+डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.

अधिक माहिती साठी अधिकृत जाहीरात बघावी .

वयाची पात्रता | Age Limit

  • 18 ते 38 वर्षे मागासवर्गीयां साठी 05 वर्षे सूट
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहीरात बघावी.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And links

अर्ज पाठवायची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2023 

अधिकृत वेबसाईट :- पहा

अधिकृत जाहिरात :- Click Here

Online अर्ज :- Apply Online

How To Apply For NHM Maharashtra Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages