NHM Pune Recruitment 2024, National Health Mission, Pune has issued a recruitment advertisement for the post of Chief Medical Officer (CMO) of National Health Mission (NHM), Pune. A total of 364 posts of Medical Officer, Staff Nurse & Multipurpose Health Worker Posts are to be filled as per the advertisement. The application form is online and the last date is 16th January 2024 (06:00 PM). The following is the character and other information.
NHM Pune Recruitment 2024
NHM Pune Recruitment 2024;- National Health Mission, Pune, राष्ट्रीय आरोग्य विभाग पुणे यांच्या कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Medical Officer, Staff Nurse & Multipurpose Health Worker Posts पदाच्या एकूण 364 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 (06:00 PM) आहे.पात्राता आणि अन्य माहिती पुढीलप्रमाणे आहे.
NHM Pune Recruitment 2024 Details
जाहिरात क्रमांक | – |
एकूण जागा | 364 जागा |
पदाचे नाव | विविध पद |
अर्जाची पद्धत | Online |
नौकरी ठिकाण | पुणे |
फी | खुला प्रवर्गांसाठी Rs.300/- तर मागासवर्गीयांसाठी Rs.200/-] |
Posts And Vacancies| पद आणि जागा
Post No. | Posts | Vacancies |
1 | Medical Officer | 120 |
2 | Staff Nurse | 124 |
3 | Multipurpose Health Worker | 120 |
Total | 364 |
Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता
Post No. | Posts | Educational Qualifications |
1 | Medical Officer | MBBS असणे आवश्यक आहे. |
2 | Staff Nurse | GNM किंवा B.Sc (नर्सिंग) असणे आवश्यक आहे. |
3 | Multipurpose Health Worker | 12 (विज्ञान) पास आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असणे आवश्यक आहे. |
Total | 364 |
वयाची पात्रता | Age Limit
उमेदवाराचे वय हे 65 ते 70 वर्षापर्यन्त असणे आवश्यक आहे. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-16 जानेवारी 2024 (06:00 PM)
How To Apply for NHM Pune Recruitment 2024
NHM Pune Recruitment विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी NHM Pune ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.