Home » BSF Constable Syllabus PDF 2022 & Exam Pattern PDF 2022
BSF Constable Syllabus PDF 2022 & Exam Pattern PDF 2022
BSF Constable Syllabus & Exam Pattern 2022:- In Border Security Force (BSF), various Tradesmen are recruited through examinations and fitness tests through advertisements. There are more than 3000 vacancies for tradesman posts like Cook, Sweeper and a total of 3000 vacancies are filled and millions of candidates from all over the country apply for the same.
Advertisement
At the same time fitness qualification and medical check-up is done for this post which is very important to keep proper. It is very important to have the proper information in this post.
Advertisement
बॉर्डर सेक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF या मध्ये विविध Tradesmen पदाच्या भरती पूर्ण करण्या साठी जाहिरात देऊन परीक्षा आणि फिटनेस टेस्ट द्वारे निवड केली जाते . या मध्ये Cook,Sweeper अश्या एकूण १३ पद्धतीच्या tradesman पदाच्या ३ हजार हुन अधिक जागा भरल्या जातात आणि त्या साठी देशभरातून लाखो उम्मेदवार अर्ज करतात परीक्षे ची तयारी करण्यासाठी परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम नीट पाहणे खूपच गरजेचं आहे.
त्याच वेळी या पदासाठी फिटनेस पात्रता आणि मेडिकल तपासले जाते जे योग्य ठेवणे खूपच गरजेचं आहे यासाठी योग्य माहिती असणे खूपच गरजेचं आहे या पोस्ट मध्ये BSF Constable Syllabus PDF 2022 संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
BSF Constable Selection Process
ह्या BSF कॉन्स्टेबल पदासाठी निवड प्रक्रिया मध्ये एकूण ५ फेज आहेत Written Exam, PST, PET, Trade Test आणि Medical Exam.
Phase 1 Physical Standard Test (PST)
पहिल्या फेज मध्ये ऑनलाईन अर्ज केलेल्या उम्मेदवाराना PST/PET. म्हणजेच Physical Standard Test (PST) and Physical Efficiency Test (PET) साठी बोलावण्यात येते .
या टेस्ट मध्ये height bar नुसार आवश्यक उंची तपासली जाते आणि कमी उंची असलेल उम्मेदवार अपात्र केले जातात
Phase २ Physical Efficiency Test (PET)
Advertisement
उंची टेस्ट पात्र उम्मेदवाची PETPhysical Efficiency Test (PET) घेतली जाते ज्या मध्ये २४ मिनटं मध्ये 5 किलोमीटर धावणे पूर्ण करावे लागते . या नंतर पात्र उम्मेदवारांची bio-matric identification आणि कागदपत्र तपासणी केली जाते .
Phase २ Trade Test
फेज १ आणि २ पात्र असलेल्या उम्मेदवारांची पुढे निवड केलाय पदानुसार ट्रेड टेस्ट घेतली जाते .
एक उम्मेदवार एका वेळी फक्त एकाच ट्रेड टेस्ट देऊ शकतात आणि हि फक्त पात्रता परीक्षा असते याचे मार्क्स पुढे पकडले जात नाही .
या Trade Test मध्ये पदानुसार स्किल कौशल्य तपासले जातात .जसे कि टेलर साठी युनिफॉर्म शिवणे ,कुक साठी जेवण बनवणे .
Phase 3Written Examination
या नंतर पात्र उम्मेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते या साठी त्यांना मेल SMS द्वारे माहिती देऊन हॉल तिकीट दिले जाते .
लेखी परीक्षा हि एकूण 100 मार्क्स ची असते आणि त्या मध्ये कुणी १०० प्रश्न असतात .
Phase 4 Detailed Medical Examination
फेज १ ते ३ पूर्ण केलेल्या उम्मेदवारची फेज ४ मध्ये विस्तारित मेडिकल टेस्ट घेतली जाते .
Medical Board of Officers कडून हि मेडिकल फिटनेस टेस्ट घेतली जाते .
आणि ह्या साठी MHA vide UO No. A.VI1/2014-Rectt(SSB) dated 20.05.2015 च्या गाईड चा वापर केला जातो ,
या टेस्ट मध्ये अपात्र ठरणारे उम्मेदवार पुन्हा एकदा टेस्ट साठी अर्ज करू शकतात ज्यांची टेस्ट दुसऱ्या दिवशी घेतली जाते .
BSF Constable Syllabus
Border Security Force भरती साठी अर्ज केल्या नंतर उम्मेदवाराना १०० मार्क्स ची लेखी परीक्षा द्यावी लागते .
या परीक्षे मध्ये General Awareness, Elementary Mathematics ,Hindi ,English आणि Analytical Aptitude वर आधारित प्रश्न विचारले जातात .
General Awareness Syllabus
This is the General Awareness Syllabus section, Everyone needs to know and study Sports, Current Affairs ,Important Places, Books & Authors, Abbreviations, Famous Personalities, Etc. You can score in this section scoring many of the students. this topic is hard for those students who don’t study. You can get Higher marks in the part when you are studying properly.
Sports
Current Affairs
Important Places
Books & Authors
Abbreviations
Famous Personalities
Committees & Commissions
Elementary Mathematics Syllabus
Advertisement
This is the BSF Constable Elementry Mathematics syllabus section, Everyone needs to know and study Discount, Time and Distance, Number, Ratio and Time, percentage, table and graphs, etc. You can score in this section scoring many of the students. this topic is hard for those students who don’t study. You can get Higher marks in the part when you are studying properly.
Discount
Time and Distance
Number Systems
Ratio and Time
Percentages
Tables and Graphs
Ratio and Proportion
Menstruation
Whole Numbers
arithmetical operations
Decimals and Fractions
Profit and Loss
Time and Work
Averages
Interest
English & Hindi Syllabus
This is the BSF Constable English & Hindi Syllabussection, Everyone needs to know and study Grammar, Antonyms, Synonyms, Fill in the blanks, etc. You can score in this section scoring many of the students. this topic is hard for those students who don’t study. You can get Higher marks in the part when you are studying properly.
Grammar
Antonyms
Synonyms
Fill in the blanks
Vocabulary
Sentence structure
Spellings
Idioms and phrases
Spot the error
Shuffling
One word substitutions
Comprehension & Cloze passage
Analytical Aptitude Syllabus
This is the BSF Constable Analytical Aptitude Syllabussection, Everyone needs to know and study Chain rules, LCM and HCF, Games and Races, Linear Equations, Logarithms, Number theory, Number systems, Partnerships, etc. You can score in this section scoring many of the students. this topic is hard for those students who don’t study. You can get Higher marks in the part when you are studying properly.
BSF Constable Exam Pattern is the most important thing to know before studying material. This BSF Constable Exam is conducted online using the MCQ method. It has a total of 100 questions and 100 marks. In the pre-exam questions are asked based on General Knowledge. know the full details as given below.
BSF कॉन्स्टेबल पदाची लेखी परीक्षा हि ऑनलाईन MCQ पद्धतीने घेतली जाते .
या परीक्षे मध्ये एकूण प्रश्न 100 आणि मार्क्स सुद्धा 100 असतात आणि वेळ २ तासाचा असतो .
Subject
Questions
Marks
General Awareness
25
25
Mathematics
25
25
aptitude ability
25
25
English & Hindi
25
25
Total
100
100
BSF Constable Eligibility
अधिकृत जारी केलेल्या माहिती नुसार BSF कॉन्स्टेबल पदासाठी उम्मेदवार भारतच नागरिक असणे आवश्यक आहे .
तसेच वयाची पात्रता उम्मेदवाराचे कमीत कमी वय 18 तर जास्तीत जास्त 23 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे .
या मध्ये SC/ ST 05 वर्ष तर OBC 03 वर्ष सूट असते .
Educational Qualification शैक्षणिक पात्रता
BSF कॉन्स्टेबल पदासाठी उम्मेदवार matriculation म्हणजेच १०वि पास आणि अर्ज केलेल्या पदांमध्ये २ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
किंवा उम्मेदवार १ वर्षाचा ITI आणि त्या पदाचा कमीत कमी १ वर्ष अनुभव असलेला असणे आवश्यक.
किंवा त्या पदांमध्ये २ वर्षाचा डिप्लोमा Industrial Training Institute मध्ये केलेला असावा.
बहुतांश उमेदवारांनाBSF Constable Syllabus PDF बद्दलची माहिती ही BSF ConstableSyllabus PDF2022स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही BSF Constableexam patternस्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालीलBSF ConstableSyllabus PDF Download वर क्लिक करा.
बहुतांश उमेदवारांनाBSF Constables Exam Pattern बद्दल Exam Pattern ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील BSF Constable Exam Pattern PDF2022 वर क्लिक करा.