Best Vanrakshak Book PDF Download:- Online form has been filled out for the recruitment of a new forest guard post from the Maharashtra government. Many candidates are preparing for recruitment for that. Those candidates need books for recruitment preparation. For forest department recruitment, you have to study Marathi grammar, English grammar, general knowledge, intelligence test, Maths etc. For that, we are preparing this article. Which helps you to study all the above subjects.
Best Vanrakshak Books
Best Vanrakshak Book PDF Download : – महाराष्ट्र सरकार कडून नविंन वन रक्षक पदाची भरती साठी ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यात आले आहे. त्या साठी भरती च्या तयारी साठी अनेक परीक्षार्थी तयारी करत आहे. त्या उमेदवारांसाठी भरती च्या तयारी साठी पुस्तकांची गरज असते. वन विभागाच्या भरती साठी मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी इत्यादि विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्या साठी आम्ही हा आर्टिकल तयार करत आहोत. ज्या मध्ये तुम्ही वरील सर्व विषयांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मदत करते.
Best Vanrakshak Bharti Books
वन रक्षक चा अभ्यास करतांंना तुम्हाला विविध विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. वन रक्षक चा अभ्यास करतांना तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश grammer, General Knowledge, General Inteligence चा अभ्यास करावा लागतो. त्या साठी तुम्हाला त्या विषयांची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक असते. ह्या विषया मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणारे पुस्तकांची आवश्यकता असते. त्या साठी आम्ही Best Books For Vanrakshak Exam Maharashtra 2023 ची list देणार आहोत. त्याची माहिती खालील प्रमाणे देणार आहोत.
Read More:- Renu Sutra In Marathi PDF Download | Rasaynik Sutra | रासायानिक संयुगाचे नाव आणि त्यांची रेणुसूत्र
Best Book For Vanrakshak Bharti Exam 2023 Details
Exam | Van Vibhag |
Post | Van Rakshak |
Vacancy | 2617 |
Last Date Of Applications | 3 July 2023 |
Department | Maharashtra Forest Department |
Books For Vanrakshak Exam | मराठी व्याकरण, इंग्लिश grammer, General Knowledge, General Inteligence |
Vanrakshak Bharti Exam Pattern 2023
Sr.No | Subject | Marks |
1. | मराठी | 30 |
2. | इंग्लिश | 30 |
3. | सामान्य ज्ञान | 30 |
4. | बौद्धिक चाचणी | 30 |
वेळ | 2 तास |
Best Book For Vanrakshak Book Maharashtra List : English Sujbect | इंग्रजी विषयाची वनरक्षक परीक्षा साठी सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी
वन विभाग च्या वनरक्षक भरती चा अभ्यास करतांना इंग्लिश विषयाचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही वनरक्षक भरती साठी इंग्लिश विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले पुस्तक निवडून खरेदी करून वनरक्षक भरती साठी ची पूर्ण तयारी करू शकतात.
Sr.No | Best Book For Vanrakshak English Subjects Name पुस्तकाचे नाव | Author लेखक Or Publishers |
1. | संपूर्ण इंग्रजी व्याकरण | बाळासाहेब शिंदे |
2. | English Grammar | Pal and Suri |
3. | Objective General English | S.P. Bakshi |
4. | Easy to Learn General English | Agarwal Exam Mart |
Read More:- Percentage In Marathi PDF Download | शेकडेवारी ची सूत्र, नियम, उपयोग आणि इतर संपूर्ण माहिती जाणून घ्या
Best Vanrakshak Book List 2023: Marathi Sujbect | मराठी विषयाची वनरक्षक भरती सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी 2023
मराठी विषयाची वनरक्षक भरती साठी अभ्यास करणे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही वनरक्षक भरती साठी मराठी विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले मराठी विषयाचे पुस्तक निवडून खरेदी करून वनरक्षक भरती साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.
Sr.No | Best Book For Vanrakshak Marathi Subjects Name पुस्तकाचे नाव | Author लेखक Or Publishers |
1. | परिपूर्ण मराठी व्याकरण | बाळासाहेब शिंदे |
2. | सुगम मराठी व्याकरण | मो. रा. वाळिंबे |
Read More:- Ghatank In Marathi PDF Download With Formulas | घातांक आणि त्याचे नियमांची संपूर्ण माहिती उदाहरणासह
Best Vanrakshak Books List 2023 : General Knowledge | सामान्य ज्ञानाची सर्वोत्कृष्ट वनरक्षक भरती पुस्तकांची यादी
तुम्हाला सामान्य ज्ञानाची, इतिहास, भूगोल, वन्यजीव, पर्यावरण आणि चालू घडामोडींची माहिती वनरक्षक भरती साठी अभ्यास करणे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही वनरक्षक भरती साठी सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची च्या पुस्तक निवडून खरेदी करून वनरक्षक भरती साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.
Sr.No | Best Book For Vanrakshak General Knowledge Subjects Name पुस्तकाचे नाव | Author लेखक Or Publishers |
1. | कलाशाखा घटक | K’Sagar |
2. | महाराष्ट्र भूगोल | A.B. Saudi |
3. | पर्यावरण परिस्थितकी | तुषार घोरपडे |
4. | Current Affairs/ Chalu Ghadamodi | 1. Daily Newspaper 2. Weekly Chalu Ghadamodi मासिके 3. Monthly Chalu Ghadamodi मासिके 4. Other Current Affairs Magazine |
Read More:- All Best Books For Talathi Exam PDF Download | तलाठी भरती परीक्षा साठी आवश्यक सर्वोत्तम पुस्तकांची यादी
Best Forest Guard Books List 2023 : Intellectual Test | बौद्धिक चाचणी साठी सर्वोत्कृष्ट वनरक्षक भरती पुस्तकांची यादी
तुम्हाला सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क माहिती वनरक्षक भरती साठी अभ्यास करणे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही वनरक्षक भरती साठी सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क च्या पुस्तक निवडून खरेदी करून वनरक्षक भरती साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.
Sr.No | Best Book For Vanrakshak Intellectual Test Subjects Name पुस्तकाचे नाव | Author लेखक Or Publishers |
1. | Quantitative Aptitude and Reasoning | R S Agrawal |
2. | बुद्धिमत्ता चाचणी | अनिल अंकलगी |
3. | संपूर्ण गणित – स्पर्धा परीक्षा | पंढरीनाथ राणे |
4. | समग्र अंकगणित | फिरोज खान |
Read More:- Katha Lekhan In Marathi PDF Download | मराठी कथा लेखन ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Other Vanrakshak Bharti Exam Important Links
Bharti Details | Links |
Van Rakshak Syllabus And Exam Pattern PDF Download | महाराष्ट्र वन विभाग परीक्षेचे अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप | Click Here |
Vanrakshak Question Paper PDF Download | महाराष्ट्र वनरक्षक मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड | Click Here |
Free Maha Vanrakshak Online Test 2023 | महाराष्ट्र वनरक्षक ऑनलाइन चाचणी सराव परीक्षा | Click Here |
Note:- ह्या पुस्तकां व्यतिरिक्त तुम्ही कोणतेही प्रकाशनाचे प्रश्न संच तुमच्या तयारी साठी वापरू शकतात. जेणे करून तुम्हाला त्या परीक्षेतिल प्रश्नांचा अंदाज येणार आहे. त्यांचा उपयोग करून तुम्ही भरती ची चांगली तयारी करू शकतात.
Vanrakshak Book PDF Maharashtra PDF Download
ह्या Vanrakshak Book PDF Maharashtra PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये वनरक्षक पदाची भरती साठी पुस्तकांची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या विद्यार्थ्यांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Vanrakshak Book PDF Maharashtra PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Vanrakshak Book PDF Maharashtra PDFआणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण वनरक्षक ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Vanrakshak Book PDF Maharashtra PDF Download, vanrakshak book maharashtra, vanrakshak book pdf, forest guard book, forest guard book pdf हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही वनरक्षक भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.