Advertisement

WRD Maharashtra Bharti 2023 | जलसंपदा विभाग मध्ये 4497 जागांसाठी मेगा भरती जाहीर | लगेच करा अर्ज

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023:- WRD Maharashtra (Water Resource Department) Jalsampada Vibhag has issued a recruitment advertisement for the post of Senior Scientific Assistant Group-B, Junior Scientific Assistant, Geological Assistant, Designer, Assistant Designer, Architectural Engineering Assistant, Laboratory Assistant, Designer, Clerk, Counter, Canal Inspector, Assistant Treasurer, Junior Surveyor Assistant for a total of 4497 vacancies as per the advertisement.

Advertisement

The vacancy is for the post of Assistant Superintendent of Water Resources, who will be appointed by the Government of Maharashtra. The application form is online and the last date for submission of application is 24th November 2023. Important information and eligibility are as follows.

WRD Maharashtra Bharti 2023

Advertisement

WRD Maharashtra Recruitment 2023WRD Maharashtra (Water Resource Department) Jalsampada Vibhag कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक या पदांच्या एकूण 4497 जागा भरल्या जाणार आहेत.अर्ज पद्धत ऑनलाईन असून  03 नोव्हेंबर 2023  पासून अर्ज केले जाऊ शकतात तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे.

WRD Maharashtra Bharti 2023 Details

जाहिरात 01
पदविविध पद
मासिक वेतनRs. 44,900 ते Rs.1,42,400
Recruiter Name Maharashtra (Water Resource Department) Jalsampada Vibhag
एकूण जागा4497 जागा
अर्ज पद्धतonline
नौकरी ठिकाणमहाराष्ट्र
फीखुला प्रवर्ग -१००० रुपये तर मागास प्रवर्ग -९०० रुपये

Post And Vacancies | पद आणि जागा

जलसंपदा विभागाकडून वेग वेगळ्या १४ सवांर्ग मधील भरती जाहीर केलेली आहे. त्या मध्ये एकूण 4497 जागांसाठी भरती ही होणार आहे. आपण खालील प्रमाणे सर्व पद आणि जागांची माहिती जाणून घेणार आहोत. (भरती मधील पदांच्या जागा ह्या विविध विभागानुसार विभागल्या गेल्या आहेत अधिक माहिती साठी अधिरकृत जाहिरात पहा)

Sr.NoPostsVacancies
1वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब04
2निम्नश्रेणी लघुलेखक19
3कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक14
4भूवैज्ञानिक सहाय्यक05
5आरेखक25
6सहाय्यक आरेखक60
7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1528
8प्रयोगशाळा सहाय्यक35
9अनुरेखक284
10दप्तर कारकुन430
11मोजणीदार758
12कालवा निरीक्षक1189
13सहाय्यक भांडारपाल138
14कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक08
Total4497 

Post And Educational Qualifications | पद आणि शैक्षणिक पात्रता

Sr.NoPostsशैक्षणिक पात्रता
1वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-बज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कृषी (मृद शास्त्र / कृषी रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी (किमान 60% गुणांसह) धारण केली आहे
2निम्नश्रेणी लघुलेखकज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि
जी व्यक्ती लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल
3कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कमी (कृषी 11/58 रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण केली आहे
4भूवैज्ञानिक सहाय्यकज्यांनी भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधाल ताय श्रणामध्ये उत्तीर्ण केली आहे किंवा भारतीय खणीकर्म धनबाद येथील भुगर्भ शास्त्र उपयोजित भुगर्भ शास्त्र पदविका किवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता
उपरोक्त नमुद अर्हता प्राप्त केलेनंतर भूगर्भीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणा-या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण-1023/प्र.क्र. 157/23 / आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
Master of Science (M.Sc) in Geology, Master of Science (M.Sc) in Applied Geology Master of Science (M.Sc) in Pure Geology, Master of Science (M.Sc) in | Earth Science, M.Sc Tech in Applied Goology ( 3 years Course). M.Tech in Applied Geology (3 Years Course), तसेच
शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013/(45/13)/भाग-1/ता.शि.-2, दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र.19 व अ.क्र. 34 मध्ये विहित केलेली अर्हता ग्राह्य समजण्यात येईल
5आरेखकज्यांनी स्थापत्य /यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी स्थापत्य/यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे आणि शासकीय/निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव धारण केला आहे
6सहाय्यक आरेखकज्यांनी स्थापत्य यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे
7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि खालील परीक्षा उत्तीर्ण केली आहे;
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (B.E) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (D.C.E) किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केली आहे.
जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण- 1023/प्र.क्र. 157/23/ आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
पदविका सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग, सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शन ट्रान्सपोर्टेशन मधील पदविका, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पदविका
पदवी- शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013(45/13)/भाग- 1/तां. शि. 2. दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र. 1 मध्ये विहित केलेली अहंता ग्राह्य समजण्यात येईल
8प्रयोगशाळा सहाय्यकज्यांनी भौतीक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र या विषयामधील मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी कृषी शाखेतील पदवी धारण केली आहे.
9अनुरेखकज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे; आणि
ज्यांनी शासनाच्या ओद्योगोक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त कला/ रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केली आहे.
10दप्तर कारकुनज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेच
टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
11मोजणीदारज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
12कालवा निरीक्षकज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
13सहाय्यक भांडारपालज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
14कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यकज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / गणित / इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा
औध्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भुमापक (सर्वेक्षक) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे
कृषी शाखेतील पदविका धारकाला प्राधान्य देण्यात येईल

Age Limit | वयाची अट

  • खुल्या प्रवर्गतील उम्मेदवारांसाठी १८ ते ३८ वर्ष तर मागासवर्गीयांसाठी १८ ते ४३ वर्ष वयोमर्यादा आहे.
  • दिव्यांग उम्मेदवारांसाठी वय मर्यादा १८ ते ४५ वर्ष इतकी आहे.

Selection Process | निवड प्रक्रिया

Advertisement

Selection Process निवड प्रक्रिया ही ऑनलाइन कम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे. त्या मध्ये उत्तीर्ण उमेदवारांचे अर्ज हे भरती साठी पात्र ठरवण्यात येतील.

Application Fee | अर्जाची फी

  • Open साठी Rs–१०००
  • राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) –९०० रुपये

ऑनलाइन सुरू झाल्याची तारीख:- 03 नोव्हेंबर 2023

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  24 नोव्हेंबर 2023

परीक्षेची तारीख :- लवकर जाहीर करण्यात येईल

अधिकृत वेबसाईट :- पहा

अधिकृत जाहिरात (Official Notification): पहा

Online अर्ज करा:- Apply Online 03 नोव्हेंबर 2023 पासून Active

How To Apply For WRD Maharashtra Recruitment 2023

WRD Maharashtra Bharti 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages