You are here
Advertisement

नोंदणी विभाग गोवा लिपिक पदाची भरती एकूण १२ जागा

Registration Department Goa Bharti 2021

Registration Department Goa Bharti 2021 नोंदणी विभाग गोवा तर्फे लिपिक पदासाठी नवीन भरतीची ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार Lower Division Clerk पदाच्या एकूण १२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत पात्रं उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२१ असून जाहिराती नुसार पदाची महत्वाची माहिती खालीलप्रमाणे

Advertisement

Registration Department Goa Bharti 2021

जाहिरात क्रमांक 1/4/21-Registration/2404
 लोअर डिव्हिजन लिपिक ( Lower Division Cler)एकूण १२ रिक्त पदे
नौकरी ठिकाण गोवा
एकूण फी कोणतीही फी नाही
वयाची मर्यादा वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे
  • एकूण १२ रिक्त जगामध्ये विविध जातीनुसार जागा विभागल्या गेल्या आहे
  • या नुसार ST साठी ०२ राखीव जागा OBC साठी ०५ जागा ,EWS साठी ०२ जागा तर खुल्या प्रववर्गसाठी एकूण ०३ जागा आहेत

शैक्षणिक पात्रता

 Lower Division ClerkHigher Secondary School  किंवा Technical Education Diploma Computer Knowledge Typing Speed आणि मराठी भाषेची माहिती

नोंदणी विभाग गोवा भरती परीक्षा पॅटर्न

Knowledge of computer operations20 marks
General Knowledge20 marks
Reasoning ability20 marks
History and Politics of State of Go20 marks
Letter Writing/office procedur10 marks
Mathematical and analytical knowledge10 marks.
Total 100 Marks
  • पात्रं उम्मेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा ठरवलेल्या तारखे नुसार घेतली जाईल
  • अर्ज केलेल्या उम्मेदवाराना परीक्षेची तारीख आणि वेळ हॉल तिकीट SMS द्वारे कळवण्यात येईल
  • १०० मार्क्स ची परीक्षा असून त्या साठी एकूण २ तासाचा वेळ असणार आहे
  • परीक्षा मार्क्स आणि मेरिट च्या आधारे उम्मेदवारची शेवट निवड केली जाईल
  • मेरिट अधिकृत वेबसाईट वर पोस्ट केली जाईल

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अँप्लिकेशन सुरवात दिनांक 9 नोव्हेंबर 202l
ऑनलाईन अँप्लिकेशन शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021
अधिकृत जाहिरात Download
अधिकृत वेबसाईट Click Here
ऑनलाईन अँप्लिकेशन Apply Now

महत्वाचे कागदपत्रे

  • ऑनलाईन अँप्लिकेशन करताना कोणतेही डॉक्युमेंट जमा करायचे नाही आहे
  • परीक्षे नंतर पात्र उम्मेदवार काही महंतांचे कागदपत्रे जमा करणे गरजेचं आहे
  • या मध्ये दिलेल्या पात्रतेनुसार शैक्षणिक प्रमाणपत्र असावीत
  • Employemnt Exchange Card
  • गोवा मध्ये १५ वर्ष पासून राहत असल्याचा रहिवासी दाखल असला पाहिजे
  • जन्म प्रमाणपत्र
  • आय डी प्रूफ
  • MSCIT प्रमाणपत्र
  • Experiance प्रमाणपत्र
Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top