Home » NHM सांगली विभाग भरती विविध पदांच्या एकूण 107 जागा
NHM सांगली विभाग भरती विविध पदांच्या एकूण 107 जागा
NHM Sangli Recruitment 2024 :- National Health Mission राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली विभाग कडून कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार Full Time Medical Officer, Part Time Medical Officer, Anesthetist, Physician, and other Posts या पदांच्या एकूण 107 जागा भरल्या जाणार आहेत.अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 (05:00 PM) महतवाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
NHM Sangli Recruitment 2024
जाहिरात क्रमांक
—
Microbiologist, Medical Officer, Lab Technician
एकूण 107 जागा
नौकरी ठिकाण
सांगली
अर्जांकची पद्धत
ऑफलाईन
अर्जाची फी
अराखीव: ₹150/- [राखीव: ₹100/-]
पदे आणि शैक्षणिक पात्रता
क्रमांक.
पदाचे नाव ,
एकूण जागा
शैक्षणिक पात्रता
१
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी NUHM
04
MBBS
२
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी UHWC
32
MBBS/BAMS
३
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
02
MBBS
४
भूलतज्ञ
02
MD/Anesth/DA
५
फिजिशियन
01
MD Medicine/ DNB
६
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ
01
MD/MS Gyn/DGO/DNB
७
नेत्ररोग तज्ज्ञ
01
MS Opthalmologist/DOMS
८
त्वचारोगतज्ज्ञ
01
MD (Skin/VD), DVD, DNB
९
ENT विशेषज्ञ
01
MS ENT/DORL/DNB
१०
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (M.D)
01
MBBS and MD Microbiology
११
स्टाफ नर्स NUHM
01
12वी उत्तीर्ण and GNM
१२
स्टाफ नर्स UHWC
34
12वी उत्तीर्ण and GNM
१३
पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी
26
12वी (विज्ञान) उत्तीर्ण and पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
एकूण
107
वयाची अट
पद क्र.1 ते 10: 70 वर्षांपर्यंत
पद क्र.11 ते 13: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत]
अर्जाची पद्धत
अर्जाची पद्धत ऑफलाईन असून 16 जानेवारी 2024 (05:00 PM)पर्यंत अर्ज कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे .
पत्ता:: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, RCH कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी,उत्तर शिवाजी नगर, सांगली जिल्हा परिषद, सांगली-416416