NVS Recruitment 2022 New recruitment has been advertised by Navodaya Parivar. 1616 vacancies will be filled. The last date of application is 22nd July 2022 and the election eligibility of the application is important information as follows.
NVS Recruitment 2022 नवोदय विद्यालय समिती कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Post Graduate Teacher (PGT), Trained Graduate Teacher (TGT), TGT (Third Language), Music Teacher, Art Teacher, PET Male, PET Female, & Librarian Posts इत्यादि पदांच्या एकूण 1616 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची शेवटची तारीख 22 जुलै 2022 असून अर्ज पद्धत ऑनलाईन असणार आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
Table of Contents
NVS Recruitment 2022 Details
एकूण जागा | 1616 जागा |
नौकरी ठिकाण | All india |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
फी | Open/General साठी 1 पद क्र.: General/OBC: Rs. 2000/- 2 पद क्र: General/OBC: Rs.1800/- 3 ते 9 पद क्र:- General/OBC: Rs.1500/- तर SC/ST/PWD कोणतेही फी नाही |
- NVS Recruitment 2022 भरती मध्ये एकूण पदे परत राखीव आणि राखीव जागांमध्ये विभागली गेली जाहिराती मध्ये विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे .
पद आणि शैक्षणिक पात्रता
Post No. | Name of the Post | No. of Vacancy | Educational Qualifications |
1 | Principal (Group-A) | 12 | कोणतेही शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी 50% मार्क्ससह उत्तीर्ण B.Ed आणि 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
2 | Post Graduate Teacher (PGT) (Group-B) | 397 | MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स) किंवा समतुल्य मध्ये 50% मार्क्ससह उत्तीर्ण आणि B.Ed असणे आवश्यक आहे. |
3 | Trained Graduate Teacher (TGT) (Group-B) | 683 | संबंधित विषयातील पदवी 50% उत्तीर्ण आणि B.Ed असणे आवश्यक आहे. |
4 | TGT (Third Language) (Group-B) | 343 | गुणांसह संबंधित विषयातील पदवी 50% आणि B.Ed असणे आवश्यक आहे. |
5 | Music Teacher (Group-B) | 33 | संगीत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. |
6 | Art Teacher (Group-B) | 43 | रेखाचित्र-चित्रकला / चित्रकला / शिल्पकला / ग्राफिक कला / शिल्प डिप्लोमा किंवा ललित कला / हस्तकला पदवी किंवा B.Ed. (Fine Arts) |
7 | PET Male (Group-B) | 21 | शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed. |
8 | PET Female (Group-B) | 31 | शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed. |
9 | Librarian (Group-B) | 53 | ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालयात एक वर्षाचा डिप्लोमा सह पदवीधर (ii) इंग्रजी व हिंदी चे कार्यरत ज्ञान किंवा इतर प्रादेशिक भाषा. |
Total | 1616 |
वयाची पात्रता
- उम्मेदवारचे वय 22 जुलै 2022 रोजी चे ग्राह्य धरले जाईल SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट असणार आहे.
- फी फक्त OBC आणि General साठी असून SC/ST/PH साठी कोणतीही फी नाही .
- 1 पद साठी 50 वर्षांपर्यंत वयाची पात्रता आहे.
- 2 पदा साठी 40 वर्षांपर्यंत वयाची पात्रता आहे.
- 3 ते 9 पदा साठी 35 वर्षांपर्यंत वयाची पात्रता आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 जुलै 2022 (11:59 PM) |
अधिकृत वेबसाईट | पहा |
जाहिरात | पहा |
ऑनलाईन अर्ज | पहा |
परीक्षा तारीख | लवकर कळवण्यात येईल |
How To Apply for NVS Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.