You are here
Advertisement

Arogya Vibhag Bharti 2023 Apply Online | महाराष्ट्र आरोग्य विभागा कडून मेगा भरती जाहीर

Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Bharti 2023:- Maharashtra Public Health Department has announced the biggest one in the health department in 2023. As per the information received, recruitment has been announced for various posts in various districts of Maharashtra state. There will be a recruitment process for various posts in the Health Department Recruitment. Recruitment has been announced for various posts in all the districts. According to this recruitment, the recruitment of 10949 seats will be announced. The date of application for this recruitment is 29 August 2023 and the last date of application is 18 September 2023.

Advertisement

Arogya Vibhag Bharti 2023 | Arogya Vibhag Recruitment 2023

Arogya Vibhag Bharti 2023:- Maharashtra Public Health Department कडून च्या 2023 होणाऱ्या मधील आरोग्य विभागातील सर्वात मोठी जाहीर केली आहे. मिळाल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आल्या आहे. आरोग्य विभाग भरती मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. सर्व जिल्ह्यामध्ये मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ह्या भरती नुसार 10949 जागांची भरती जाहीर होणार आहे. ह्या भरती साठी अर्ज करण्याची तारीख ही 29 August 2023 तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 September 2023 असणार आहे.

Arogya Vibhag Bharti 2023 Details

Particular Details
PostGroup C and D Posts
Recruitment NameMaharashtra Arogya Vibhag Bharti 2023
DepartmentMaharashtra Public Health Department
Application ModeOnline
Group C Vacancy6939
Group D Vacancy4010
Total Vacancy 10949
Job LocationAll Over Maharashtra
Start Date of Online Application29 August 2023
Last Date of Online Application18 September 2023
Official Website of Health Departmentwww.arogya.maharashtra.gov.in.
Selection ModeOnline Exam

Arogya Vibhag Bharti 2023 Posts And Vacancies | आरोग्य विभाग भरती मधील रिक्त पदांची आणि जागा

Arogya Vibhag Bharti 2023 Posts And Vacancies:- आरोग्य विभागामध्ये राज्य सरकार कडून मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ह्या भरती मध्ये 10494 जगांची भरती करण्यात येणार आहे. ह्या भरती मध्ये विविध पदांसाठी वेग वेगळ्या जागा ह्या भरल्या जाणार आहे. ह्या भरती मध्ये Group- C आणि Group- D ह्या दोन विभागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. ह्याची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

Advertisement

Arogya Vibhag Bharti 2023 Group – C Posts

Sr. NoGroup – C
1Blood Bank Technician/ Blood Bank Scientific Officer (रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी)
2Carpenter (सुतार)
3Dental Mechanic (डेंटल मेकॅनिक)
4Dialysis Technician (डायलिसिस टेक्निशियन)
5Driver (ड्रायव्हर)
6ECG Technician (ईसीजी तंत्रज्ञ)
7Electrician (Transport) (इलेक्ट्रीशियन (वाहतूक))
8Electrician (इलेक्ट्रीशियन)
9Foreman (फोरमन)
10Health Inspector (आरोग्य निरीक्षक)
11Higher Grade Stenographer (उच्च श्रेणी लघुलेखक)
12House & Linen Keeper / Store cum Linen keeper (गृहवस्त्रपाल,भांडार नि वस्त्रपाल)
13Junior Oversear (कनिष्ठ पर्यवेक्षक)
14Junior Technical Assistant (कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक)
15Laboratory Assistant (प्रयोगशाळा सहाय्यक)
16Laboratory Scientific Officer (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी)
17Librarian (ग्रंथपाल)
18Lower Grade Stenographer (निम्न श्रेणी लघुलेखक)
19Medical SocialWorker/Scial Superintendent (Medical) (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय))
20Mouldroom Technician/Radiography Technician (मोल्डरूम तंत्रज्ञ/रेडिओग्राफी तंत्रज्ञ)
21Multi-Purpose Health Worker (Male) (बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
22Non-Medical Assistant (गैर-वैद्यकीय सहाय्यक)
23Occupational Therapist (ऑक्युपेशनल थेरपिस्ट)
24Operation Theatre Assistant (ऑपरेशन थिएटर सहाय्यक )
25Ophthalmic Officer (नेत्ररोग अधिकारी)
26Pharmacy Officer (फार्मसी अधिकारी)
27Physiotherapist (फिजिओथेरपिस्ट)
28Plumber (प्लंबर)
29Psychiatric Social Worker/Social Superintendent (सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक)
30Record Keeper (रेकॉर्ड कीपर)
31Senior Security Assistant (वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक)
32Senior Technical Assistant (वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक)
33Service Engineer (सेवा अभियंता)
34Skilled Artizen (कुशल कलाकार)
35Staff Nurse (स्टाफ नर्स)
36Staff Nurse Private (स्टाफ नर्स प्रायव्हेट)
37Statistical Investigator (सांख्यिकी तपासणीस)
38Steno Typist (लघुलेखक)
39Supervisor (पर्यवेक्षक )
40Tailor (टेलर)
41Technician HEMR (HEMR तंत्रज्ञ)
42Telephone Operator (टेलिफोन ऑपरेटर)
43Warden (वॉर्डन)
44X-Ray Technician/ X-Ray Scientific Officer (क्ष-किरण तंत्रज्ञ / क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी)

Arogya Vibhag Bharti 2023 Group – D Posts

Sr. NoGroup -D Posts
1Aaya (आया)
2Akushal Karigar (अकुशल कारागीर)
3Assistsnt Nursing Obstetricians (शुश्रूषा प्रसविका)
4Attendant (परिचर)
5Blood Bank Attendant (रक्तपेढी परिचर)
6Casualty Section Servants (अपघात विभाग सेवक)
7Cleaners (क्लीनर)
8Dental Assistant (दंत सहाय्यक)
9Female Attendant (स्त्री परिचर पुरुष परिचर)
10Health Attendant (आरोग्य परिचर)
11Helpers (मदतनीस)
12Hospital Attendant (दवाखाना परिचर)
13Laboratory Attendant (प्रयोगशाळा परिचर)
14Leather Workers (लेदर वर्कर)
15Male Attendant (पुरुष सेवक)
16Mazdoor (मजदूर)
17Messengers (संदेश वाहक)
18Nursing Orderly (नर्सिंग ऑर्डरली)
19Out Patient Attendant (बाह्य रुग्णसेवक)
20Part Time Attendant (पार्ट टाईम परिचर)
21Peon (शिपाई)
22Pump Mechanics (पंप मॅकॅनिक)
23Room Attendant (कक्षसेवक)
24Tailors (शिंपी)
25Weavers (वेष्टक)
26X-Ray Attendant (क्ष-किरण परिचर)

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 Educational Qualification | आरोग्य विभागातील पदांची शैक्षणिक पात्रता

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 Educational Qualifications:- महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023 मध्ये गट क व गट ड मध्ये रिक्त पदांची भरती होणार आहे. ह्या भरती मध्ये भरण्यात येणारे पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रतेची माहिती घेण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता ची PDF डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Arogya Vibhag Bharti 2023 Vacancies | आरोग्य विभाग भरती मधील रिक्त पदांची

Arogya Vibhag Bharti 2023 List:- महाराष्ट्र मधील अत्यंत प्रतिक्षेने आरोग्य विभाग भरती साठी महाराष्ट्र सरकार ने विविध आरोग्य विभागा कडून वेग वेगळ्या जाहिराती जाहीर केल्या आहेत. आरोग्य विभाग कडून एकूण 10949 जागांची भरती ही जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या जिल्हा साठी किती जागा असणार आहेत. त्याची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

GroupVacancy
Maharahshtra Arogya Vibhag Group – C6939
Maharashtra Arogya Vibhag Group – C4010
Total10949

Arogya Vibhag Bharti 2023 Vacancies Of Group C

Division (विभाग)Vacancy (रिक्त पदे)
पुणे आरोग्य सेवा मंडळ1671
नागपूर आरोग्य सेवा मंडळ1090
नाशिक आरोग्य सेवा मंडळ1031
अकोला आरोग्य सेवा मंडळ806
मुंबई आरोग्य सेवा मंडळ804
कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ639
औरंगाबाद आरोग्य सेवा मंडळ470
लातूर आरोग्य सेवा मंडळ428
Total6939

Arogya Vibhag Bharti 2023 Vacancies Of Group D

GroupVacancy
All Maharashtra4010
Total4010

Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023 Timetable

Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023 Timetable:- महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023 ची अधिकृत जाहिरात ही 29 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर झालेल्या आरोग्य विभाग भरती 2023 साठी अर्ज कधी पासून स्वीकारण्यात येणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे. ह्याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

Advertisement
जाहिरात प्रसिद्ध29 August 2023
उमेदवारांकडून अर्ज मागवणे29 August 2023 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख18 September 2023
प्रवेशपत्र जाहीरपरीक्षेच्या ७ दिवस अगोदर
ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षालवकरच जाहिर होईल
अंतिम निकाल जाहीर होणार आणि नियुक्ताची आदेश देणेलवकरच जाहिर होईल

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 Application Fee | महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023 साठी अर्ज शुल्क

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 Application Fee:- महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत जाहीर केलेल्या ह्या भरती प्रक्रियेसाठी काही अर्ज शुल्क म्हणजे फी आकारली जाणार आहे. वेग वेगळ्या प्रवर्गानुसार वेग वेगळी ही लागणार आहे. ह्या भरती साठी आवश्यक लागणारे अर्ज शुल्क म्हणजेच फी खाली देण्यात आली आहे.

 • Open प्रवर्गासाठी Rs. 1000 असणार आहे.
 • मागासप्रवर्गा साठी Rs. 900 असणार आहे.
 • एकदा पैसे भरल्या वर परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 Selection Process | आरोग्य विभाग भरती ची निवड प्रक्रिया

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 Selection Process:- महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023 मध्ये विविध पदांची भरती केल्या जाणार असून ती भरती प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे. ह्या मध्ये भरती ची Aroyga Vibhag Bharti 2023 Selection Process प्रोसेस कशी असणार आहे. त्याची माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेणार आहोत.

 • ऑनलाईन परीक्षा | Online Exam
 • कागदपत्र तपासणी | Document Verification

Important Dates Of Gram Sevak Bharti – महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 29 August 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 September 2023 22 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट : Click here

Group – C अधिकृत जाहिरात :- Click here

Group – D अधिकृत जाहिरात :- Click here

Online अर्ज :- Click here

How To Apply for Gram Sevak Recruitment 2023

ऑनलाईन अर्ज उपलब्ध झाल्यानंतर खाली दिलेली प्रक्रियेनुसार ऑनलाईन अर्ज करावा.

 • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
 • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
 • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
 • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
 • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
 • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Other Bharti

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top