Advertisement

Talathi Bharti 2023 | महाराष्ट्रामध्ये मेगा 4644 तलाठी पदाची भरती जाहीर, शैक्षणिक पत्राता, मासिक वेतन 81,100 पर्यंत | मुदतवाढ | लगेच करा अर्ज

Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022, Gram Sevak Bharti

Talathi Bharti 2023:- There is an update regarding Talathi Bharti Recruitment 2023. According to the information received, the recruitment for Talathi posts has been announced in 36 districts of Maharashtra state. Maharashtra Talathi Recruitment 2023 is going to be the recruitment process for the Talathi post. The recruitment of Talathi posts has been announced at different places in Maharashtra. According to this recruitment, the recruitment of 4644 seats will be announced. The recruitment of these posts will be announced by the Department of Revenue and Forest Department in Maharashtra State.

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023:- तलाठी च्या 2023 होणाऱ्या मधील भरती बाबत अपडेट आहे. मिळाल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये मध्ये तलाठी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आल्या आहे. महाराष्ट्र तलाठी भरती 2023 मध्ये तलाठी पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. महाराष्ट्रामध्ये वेग वेगळ्या ठिकाणी तलाठी च्या पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ह्या भरती नुसार 4644 जागांची भरती जाहीर होणार आहे. महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र राज्य ह्या विभागाकडून ह्या पदांची भरती जाहीर करण्यात येणार आहे.

Talathi Bharti 2023 Details

जाहिराततलाठी भरती/प्र.क्र./45/2023
पदतलाठी (गट-क)
मासिक वेतनRs.25,500/- ते Rs. 81,100/-
एकूण जागा4644 जागा
अर्ज पद्धतonline
नौकरी ठिकाणमहाराष्ट्र
फीOpen साठी Rs.1000/- राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) Rs.900/-

जागा

Sr. Noजिल्हा जागा Sr.Noजिल्हा जागा
1पुणे38319जालना118
2नाशिक26820उस्मानाबाद110
3अहमदनगर25021परभणी105
4रायगड24122सांगली98
5जळगाव20823वर्धा78
6धुळे20524हिंगोली76
7सोलापूर19725भंडारा67
8बीड18726ठाणे65
9रत्नागिरी18527लातूर63
10नागपूर17728गोंदिया60
11चंद्रपूर16729अमरावती56
12औरंगाबाद16130कोल्हापूर56
13गडचिरोली15831नंदुरबार54
14सातारा15332बुलढाणा49
15सिंधुदुर्ग14333मुंबई उपनगर43
16पालघर14234अकोला41
17यवतमाळ12335मुंबई शहर19
18नांदेड11936वाशिम19

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता

उमेदवाराच्या वयाची पत्राता ही 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक ह्या मध्ये मागास प्रवर्गांसाठी 18 ते 43 वर्षे असणार आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Talathi Bharti 2023 Online Form Date

ऑनलाइन सुरू झाल्याची तारीख:- 26 जून 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 जुलै 2023 (11:55 PM) 22 जुलै ते 25 जुलै 2023 रात्री 12 वाजेपर्यंत

परीक्षेची तारीख :- लवकर जाहीर करण्यात येईल

अधिकृत वेबसाईट :- पहा

अधिकृत जाहिरात (Official Notification): पहा

Online अर्ज करा:- Apply Online

How To Apply for Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.


Talathi Bharti 2023 Notification

Maharashtra Talathi Bharti 2023– तलाठी भरती साठी प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी जाहिरात देऊन भरती ची पदे जाहीर केली जातात. हि जाहिरात आणि परीक्षा Revenue and Forest Department महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या कडून जाहीर केली जाते. जाहिराती नुसार तलाठी पदाच्या एकूण 4625 पेक्षा जास्त जागा जिल्ह्या निहाय भरल्या जाणार आहेत. अर्ज दार उमेदवार सिलॅबस नुसार परीक्षेची तयारी करू शकतात भरती साठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. या पोस्ट मधून तुम्हाला Talathi Bharti 2023 संपूर्ण माहिती मिळेल. सिलॅबस आणि पॅटर्न नुसार अभ्यास तयारी केल्यास पेक्षा पास करणे खूपच सोपे होऊ शकते. महाराष्ट्र सरकार कडून लवकरात लवकर अधिकृत भरती ही जाहिर करण्यात येणार आहे.

Click Here To Download

Talathi Bharti 2023 Educational Qualification – शैक्षणिक पात्रता

1.कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधर असणे आवश्यक आहे.

2. मिळालेल्या माहितीनुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा म्हणजेच (MS-CIT, CCC इ.) पास असणे आवश्यक आहे.

Age Limit – वयाची अट

महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या तलाठी भरती प्रक्रियेसाठी काही वयाची अट ठेवण्यात आली आहे. त्या वय अटींची माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

प्रवर्गवय
Open Category18 ते 38 वर्ष
Category18 ते 43 वर्ष
Sports Men 18 ते 43 वर्ष
Ex Services Men18 ते 45 वर्ष

Maharashtra Talathi Bharti Syllabus 2023

  • तलाठी परीक्षे साठी मुख्य 4 सेक्शन विषय आहेत Marathi, English, General Knowledge, Mathematics ज्यावर आधारीत टॉपिक वर प्रश्न विचारले जातात.
  • ह्या 4 सेक्शन ची माहिती सविस्तर खालील प्रमाणे.

Marathi Subject Syllabus 2023

ह्या Marathi Subject Syllabus मध्ये तुम्हाला One-word Substitution, Phrases Meaning and Use, Types of Sandhi, Antonyms, Synonyms and etc. ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. भाषा विषया मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवण्याचा एक संधी असते त्यानुसार तुम्ही पैकीचे पैकी मार्क्स मिळवू शकतात. हा विभाग मातृभाषेत असल्याने सोडवण्यास खूप मदत मिळते.Talathi Bharti Study Material English Subject Syllabus2022

One word Substitution (शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
Phrases Meaning and Use (म्हणी, वाक्प्रचारांचा अर्थ)
Word Type – Noun , Pronoun, Adverb, Verb, Adjectives, Separation, Sandhi(शब्दांचे प्रकार,नाम, सर्वनाम, क्रिया विशेषण, क्रियापद विशेषण, विभक्ती, संधी )
Types of Sandhi (संधीचे प्रकार)
Antonyms (विरुद्धार्थी शब्द)
Synonyms (समानार्थी शब्द)
Types Of Tenses ( काळ व काळाचे प्रकार)

English Subject Syllabus 2023

या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रम 2022 मध्ये, तुम्हाला वाक्य रचना, एक-शब्द पर्याय, त्रुटी शोधणे, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, प्रश्न टॅग, नीतिसूत्रे इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मराठी आणि इंग्रजीसारख्या भाषा विषयात तुम्हाला चांगले गुण मिळवण्याची संधी आहे. भाषा विषय इतर विभागांपेक्षा सोपे आहेत.

Sentence Structure (वाक्य रचना)
One word Substitutions (शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
Spellings
Verbal Comprehension Passage
Spot the Error
Use the Proper Form of the Verb
Vocabulary
Synonyms & Antonyms
Proverbs
Tense & Kinds of Tense
Question tag
Phrases

General Knowledge Subject Syllabus 2023

या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रम 2022 मध्ये, तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, क्रीडा, संगणक जागरूकता, चालू घडामोडी, जिल्ह्याचा भूगोल, इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला या विषयाचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. हा विषय भाषा विषयापेक्षा कठीण आहे. जर तुम्ही योग्य अभ्यास करत असाल तर तुम्हाला या विषयात सहज चांगले गुण मिळू शकतात.

Maharashtra history
Sports
Computer Awareness
Current Affairs (चालू घडामोडी)
Geography of District
Constitution of India (भारताचे संविधान)
Banking Awareness
History

Talathi Mathematics Subject Syllabus 2023

या गणित विषयाच्या अभ्यासक्रम 2022 मध्ये, तुम्हाला चक्रवाढ व्याज, खेळ, नफा-तोटा, वेळ आणि काम, संख्या प्रणाली, टक्केवारी इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला या विषयाचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. हा विषय भाषा विषयापेक्षा कठीण आहे. जर तुम्ही नीट अभ्यास करत असाल तर तुम्हाला या विषयात सहज चांगले गुण मिळू शकतात.

Compound Interest (चक्रवाढ व्याज)
Profit and Loss (नफा व तोटा)
Time & Work (वेळ आणि काम)
Number system
Addition, Subtraction, Divide and Multiplication (बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार)
LCM & HCF (ल.सा.वी आणि म .सा.वी )
Decimal system (दशांश)
Numerical series
Simple interest
Percentage
Average
Cube & cube roots (घन आणि घन मुळे)
Square & Square roots
Simplification
Problem on age
Mixture
sphere

Talathi Bharti 2023 syllabus pdf

बहुतांश उमेदवारांना Talathi Bharti बद्दल syllabus ची माहिती ही Talathi Bharti 2021 Syllabus PDF Marathi स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही Talathi Syllabus PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Talathi Bharti Syllabus PDF Download वर क्लिक करा. त्या मध्ये तुम्हाला talathi bharti study material मिळेल.

Maharashtra Talathi Exam Pattern 2023

  • सिलॅबस मध्ये दिलेल्या माहिती प्रमाने या परीक्षे साठी ०४ मुख्य विषय आहेत आणि यावर आधारीत प्रश्न विचारले जातात .
  • परीक्षे ची पात्रता पदवी प्रमाणपत्र असल्या मुले विचारले जाणार प्रश्न सुद्धा याच स्तरावरचे असतात .
  • मराठी भाषे चे प्रश्न मुख्य व्याकरण वर आधारित असून ते १२ वि पर्यंतच च्या लेवल चे असतात .
  • परीक्षा एकूण २०० मार्क्स ची असून MCQ ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते .
  • प्रत्येक प्रश्नाला २ मार्क्स असून एकूण प्रश्न १०० असतात तसेच नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे .
  • सादर परीक्षे साठी २ तसंच वेळ देण्यात येतो पॅटर्न पुढीलप्रमाणे .
विषयप्रश्नमार्क्सवेळ
Marathi2550
English2550
General Knowledge2550
Mathematics2550
एकूण1002002 Hours

महत्वाची माहिती

  • तलाठी परीक्षा जारी कर्ण विभाग हा महसूल विभाग असतो Revenue and Forest Department होय.
  • या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवी परीक्षा पास असणे आवश्यक असते (विस्तारित माहिती जाहिरात आल्या नंतर पाहू शकता )
  • भरती हि सरळ सेवा पद्धतीने केली जाते तसेच तलाठी पदे हि गट क विभागातील पदे असतात.
  • तलाठी पदासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे मागासवर्गीयांसाठी या मध्ये 43 वर्ष वय देण्यात आलेलं आहे.

आधिक माहिती साठी Talathi Bharti 2023 ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती

Frequently Asked Auestion For Talathi Bharti 2023

Q1. तलाठी भरती परीक्षा कधी होणार आहेत ?

Ans:- तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये जुलै नंतर घेण्यात येणार आहे. 17 जुलै 2023 पर्यंत तलाठी भरती चे अर्ज हे स्वीकारले जाणार आहे. त्या नंतर परीक्षा ही जाहीर करण्यात येणार आहे.

Q2. या भरती परीक्षे मध्ये एकूण किती सेकशन आहेत ?

Ans:- तलाठी भरती परीक्षे साठी एकूण 4 सेक्शन विषय आहेत Marathi, English, General Knowledge, Mathematics यावर प्रश्न विचारले जातात.

Q3. या भरती साठी वयाची पात्रता काय आहे ?

Ans:- तलाठी भरती साठी वय १८ वर्षे ते ३८ वर्षे. असू शकते या मध्ये मागासवर्गीय / खेळाडू  – ०५ वर्षे सूट असते.

Q4. तलाठी भरती परीक्षे ची फी किती आहे ?

Ans:- तलाठी भरती साठी Open Category Rs.1000/- तर Reserved  साठी 900 आहे.

Q.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages