Advertisement

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 137 जागांची भरती

MahaTransco hall ticket 2024

MahaTransco Apprentice Recruitment 2023– महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण जी राज्यातील सगळ्यात मोठी आणि जुनी विद्युत वितरण कंपनी आहे या कंपनी ला MahaTransco असे सुद्धा नाव या कंपनी मध्ये परळी साठी वीजतंत्री Apprentice पदांसाठी नवीन 137 जागांची भरती सुरु करण्यात आली आहे (MahaTransco Apprentice Bharti 2023) या भरती बद्दल ची जाहिरात आणि सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

Advertisement

Mahapareshan Maharashtra Rajya Vidyut Pareshan which is the largest and oldest electricity distribution company in the state also known as MahaTransco has started the recruitment of new 137 vacancies for Electrical Apprentice posts for Parli (MahaTransco Apprentice Bharti 2023) advertisement about this recruitment and Detailed information is as follows

MahaTransco Apprentice Recruitment 2023

जाहिरात क्रमांक
विजतंत्री अप्रेंटिसएकूण 137  जागा
आस्थापना नोंदणी क्र:E11162703222
नौकरीच् ठिकाण परळी ,बीड

MahaTransco Apprentice Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

शॆक्षणिक पात्रता १० वि परीक्षा पास आणि ITI वीजतंत्री
वयाची मर्यादा १८ ते ३० वय वर्षे गासवर्गीयांसाठी ०५ वर्ष  सूट
फी कोणतीही फी भरावी लागणार नाही
अर्ज पद्धत ऑफलाईन आणि ऑफलाईन

MahaTransco Apprentice Recruitment 2023 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अँप्लिकेशन सुरवात २६ ऑगस्ट २०२३
ऑनलाईन अँप्लिकेशन ची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिकृत जाहिरात (परळी ) Click Here
ऑनलाईन अँप्लिकेशन लिंक Click Here
  • ऑनलाईन अर्ज करताना ज्या शहरासाठी अर्ज करताय त्या तोच आस्थापना कोड वरच ऑनलाईन अँप्लिकेशन सादर करणे अनिवार्य आहे
  • अधिक माहिती साठी जाहिरात पहा
  • अर्ज पाठ्वाण्य्साठीच पत्ता : अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. ४३१५१५.

How to Apply for MahaTransco Apprentice Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages