Maharashtra State Excise Recruitment 2023:– Maharashtra State Excise Department of Mumbai has advertised for new recruitment. As per the advertisement, 715 different posts of Stenographer (Lower Grade), Steno-Typist, Jawan, State Excise Duty, Jawan-cum-Driver, State Excise Posts. have been filled. The application process is online and the last date is 01 December 2023 (11:55 PM). Important information and eligibility are as follows.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023:- मुंबईच्या महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवीन भरतीसाठी जाहिरात दिली आहे. जाहिरातीनुसार, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक-टंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान-सह-चालक, आणि राज्य उत्पादन शुल्क पदाच्या 715 विविध पदे भरण्यात आली आहेत. अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 (11:55 PM) आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
Maharashtra State Excise Recruitment 2023 Details
जाहिरात क्रमांक. | EST-1122/पदभरती 2022/32/2-अ-3 |
एकूण जागा | 715 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
फी | पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-] पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-] पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-] |
Post And Educational Qualifications
Post No. | Name of the Post | Vacancy | Educational Qualifications |
1 | Stenographer (Lower Grade) | 05 | 10 वी पास आणि लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे. |
2 | Steno-Typist | 16 | 10 वी आणि लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि असणे आवश्यक आहे. |
3 | Jawan, State Excise Duty | 568 | 10 वी पास असणे आवश्यक आहे. |
4 | Jawan-cum-Driver, State Excise | 73 | 07 वी पास आणि किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. |
5 | Peon | 53 | 10 वी पास असणे आवश्यक आहे. |
Total | 715 |
Salary | वेतन
Post No. | Name of the Post | Salary |
1 | Stenographer (Lower Grade) | S-15 : 41800-132300 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे |
2 | Steno-Typist | S-8 : 25500-81100 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे देय भत्ते |
3 | Jawan, State Excise Duty | S-7 : 21700-69100 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे देय भत्ते |
4 | Jawan-cum-Driver, State Excise | S-7 : 21700-69100 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे देय भत्ते |
5 | Peon | S-1 : 15000-47600 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे देय भत्ते |
अधिक माहिती साठी अधिकृत जाहीरात बघावी.
वयाची पात्रता | Age Limit
- 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीयांसाठी 05 वर्षाची सूट आहे.
शारीरिक पात्रता | Physical Test
- पद क्रमांक ३ ते ५ साठी शारीरिक पात्रता सुद्धा पूर्ण असणे आवश्यक आहे.
- या मध्ये पुरुष साठी उंची 165 सेमी आणि महिला साठी उंची 160 सेमी आहे .
- तर पुरुषांसाठी छाती 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक असणे आवश्यक.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 01 डिसेंबर 2023 04 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट : पहा
जाहिरात : पहा
ऑनलाइन अर्ज :- Click Here [Starting: 17 नोव्हेंबर 2023]
How to Apply Maharashtra State Excise Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.