Advertisement

Mahanirmiti Apprentice Bharti 2024 |महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. मध्ये विविध जागंसाठी मेगा भरती जाहीर

Mahagenco Admit Card

Mahanirmiti Apprentice Bharti 2024:- The MSEB Limited (Mahagenco has published new notifications. a new recruitment advertisement for 246 ITI Apprentice, Graduate Apprentice & Diploma Apprentice  Posts. is going to be filled. The application mode is online and Notifications And the last date 25 January 2024. the job location is All Maharashtra. Important Information The eligibility is as follows.

Mahanirmiti Recruitment 2024

महानिर्मीतू भरती 2024:-  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजेनको ) ने २४६ ITI अप्रेंटिस ,पदवीधर अप्रेंटिस,डिप्लोमा अप्रेंटिस पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि अधिसूचना आणि अंतिम तारीख 25 जानेवारी 2024 आहे. नोकरीचे स्थान सर्व महाराष्ट्र आहे. महत्वाची माहिती पात्रता खालीलप्रमाणे आहे.

Other Mahavitaran Bharti:- Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 |महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. 5347 मध्ये मेगा भरती


Mahanirmiti Bharti 2024 Details Post

जाहिरात क्रमांक
एकूण जागा246  जागा
पदाचे नावITI अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस
अर्जाची पद्धतOnline
नौकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
फीफी नाही

Posts And Vacancies | पद आणि जागा

पदाचे नाव ट्रेंड पदाची संख्या
ITI अप्रेंटिसफिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वायरमन, MMV, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, COPA, ICTSM, मेसन, मशिनिस्ट ग्राइंडर, MMTM, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स & स्टेनोग्राफर-इंग्लिश210
पदवीधर अप्रेंटिसइलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक,18
डिप्लोमा अप्रेंटिसइलेक्ट्रिकल, मेकॅनिकल18

पद आणि शैक्षणिक पात्रता | Posts And Educational Qualifications

  • पहिल्या पदासाठी संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
  • दुसऱ्या पदासाठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
  • तिसऱ्या ट्रेंड साठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची पात्रता | Age Limit

  •  25 जानेवारी 2024  रोजी 18 ते 38 वर्षे साठी SC/ST साठी 05 वर्षे सूट असणार आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा


How To Apply for Mahanirmiti Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages