LIC ADO Recruitment 2023:- Life Insurance Corporation of India has announced new mega recruitment. As per the advertisement, 9400 posts of Apprentice Development Officers (ADO) posts will be filled. The application method is online and the last date is 10 February 2023. Important information and eligibility are as follows.
LIC ADO भर्ती 2023:- भारतीय आयुर्विमा महामंडळाने नवीन मेगा भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, शिकाऊ विकास अधिकारी (ADO) पदांच्या 9400 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे आणि अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२३ आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
LIC ADO Recruitment 2023 Details
पद | प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO) |
एकूण | 9400 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General आणि OBC: Rs.750/- तर SC/ST महिला साठी कोणतेही फी नाही |
Post
Sr. No. | Zone | No. of Vacancy |
1 | Northern Zonal Office (NZ) | 1216 |
2 | North Central Zonal Office (NCZ) | 1033 |
3 | Central Zonal Office (CZ) | 561 |
4 | East Central Zonal Office(ECZ) | 1049 |
5 | South Central Zonal Office (SCZ) | 1408 |
6 | Southern Zonal Office (SZ) | 1516 |
7 | Western Zonal Office (WZ) | 1942 |
8 | Eastern Zonal Office (EZ) | 669 |
Total | 9400 |
Educational Qualifications
उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप असणे आवश्यक आहे.
वयाची अट
01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे तर SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज कारण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
ऑनलाईन अर्ज सुरवात :19 January 2023
परीक्षा :-
- पूर्व परीक्षेची तारीख 12 मार्च 2023
- मुख्य परीक्षेची तारीख 08 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How To Apply For LIC ADO Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.