You are here
Advertisement

कोकण रेल्वे मध्ये टेक्निशियन अप्रेंटिस पदाची भरती एकूण 139 जागा

konkan railway

KRCL कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कोकण रेल्वे मध्ये १३९ जागांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे (Konkan Railway Bharti 2021)) या भरती मध्ये Graduate Apprenticeआणि Technician Apprentice हि २ पदे आहेत भरतीची ची जाहिरात कोकण रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट वर देण्यात आलेली असून त्या नुसार महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे

Advertisement

Konkan Railway Bharti 2021

जाहिरात क्रमांक  CO/APPR/2021/01
BE (सिव्हिल)30
BE (इलेक्ट्रिकल )30
BE (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन)18
BE (मेकॅनिकल)09
डिप्लोमा (सिव्हिल)24
डिप्लोमा (इलेक्ट्रिकल)28
एकूण 139
  • या मध्ये ग्रॅज्युएट अप्रेन्टिस साठी एकूण ८७ पदे असून ज्या मध्ये वरील परिमाणे वेगवेगळ्या शाखा आहेत .
  • त्याच वेळी टेक्निशियन अप्रेंटिस ५२ जागा ह्या डिप्लोमा सिविल आणि इलेकट्रीकल मध्ये आहेत
  • जागांची विभागणी महाराष्ट्र मडगाव आणि कारवार अश्या ३ ठिकाणी करण्यात आली आहे
  • महाराष्ट्र साठी दोनी पदे मिळवुन एकूण ८३ जागा आहेत ज्या मध्ये परत कॅटेगरी नुसार विभागणी आहे
  • त्याच वेळी मडगाव साठी १८ तर कारवार साठी ३८ जागा आहेत
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा

Konkan Railway Bharti शॆक्षणिक पात्रता 2021 पात्रता

BE (सिव्हिल) इंजिनिअरिंग पदवी.( सिव्हिल )
BE (इलेक्ट्रिकल ) इंजिनिअरिंग पदवी.( इलेक्ट्रिकल )
BE (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन) इंजिनिअरिंग पदवी.( इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन )
BE (मेकॅनिकल) इंजिनिअरिंग पदवी.( मेकॅनिकल )
डिप्लोमा (सिव्हिल)  इंजिनिअरिंग डिप्लोमा. (सिव्हिल)
डिप्लोमा (इलेक्ट्रिकल)  इंजिनिअरिंग डिप्लोमा. ( इलेक्ट्रिकल )
  • जे उम्मेदवार २०१९ ,२०२० आणि २०२१ मध्ये पदवीधर झाले आहेत त्यांना भरती साठी ग्राह्य धरले जाणार आहे .
  • १ वर्षाचा अनुभव असलेले उम्मेदवारा Graduate Apprenticeआणि Technician Apprentice पात्र राहणार नाहीत

Konkan Railway Bharti वयोमर्यादा

  • ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी उम्मेदवाराचे वय २१ ते २५ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे
  • SC/ST साठी 05 वर्षे सूट, तर OBC: 03 वर्षे सूट आहे

Advertisement

Konkan Railway Bharti फी आणि नौकरीचे ठिकाण

नौकरी ठिकाण कोकण रेल्वे महाराष्ट्र ,मडगाव आणि कारवार
एकूण फी  General/OBC: साठी १०० रुपये तर [SC/ST/EWS/PWD/ अल्पसंख्यक आणि महिलांसाठी फी नाही]

Konkan Railway Bharti ऑनलाईन फॉर्म साठी चे डॉक्युमेंट्स

  • चालू मेल आय डी आणि मोबाइल नंबर
  • आधार कार्ड
  • २०१९ २०२० किंवा २०२१ मध्ये पदवीधर झालेल्याची सर्टिफिकेट

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

Advertisement

जाहिरात (Notification): पाहा

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top