Indian Navy Recruitment 2022-Indian Navy भारतीय नौदलाकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार विविध Tradesman पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत नौकरी ठिकाण संपूर्ण भारत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 आहे. उम्मेदवारांच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार असून परीक्षे ची तारीख लवकरच कळवली जाणार आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
Indian Navy Recruitment 2023
जाहिरात क्रमांक . | 01/2023/NAD |
ट्रेड्समन स्किल्ड (Tradesman Skilled) | 248 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC: ₹250/- तर SC/ST/ExSM/Women: फी नाही |
- भरती साठी अर्जांचाही पद्धत हि ऑनलाईन असणार आहे .
- तसेच नौकरी च ठिकाण निश्चित नसून ते संपूर्ण भारत कुठेही असेल .
शैक्षणिक पात्रता
- विविध tradesman पदासाठी उम्मेदवार १०वि पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrician / Electronic Mechanic / Electroplater / Fitter/Instrument Mechanic/ Machinist/ Mechanic/ Communication Equipment Maintenance)) पास असलेला असणे आवश्यक
वयाची पात्रता
- 06 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे दरम्यान वय असावे .
- या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :06 मार्च 2023
Advertisement
अधिकृत जाहिरात :पहा
वेबसाईट :पहा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply for Indian Navy Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- Indian Navy Recruitment 2024- कॅडेट एंट्री स्कीम 40 जागा
- Indian Navy SSC Officer Recruitment 2024 भारतीय…
- Indian Navy Recruitment 2024| भारतीय नेवी कडून 741…
- Indian Navy HQ ANC Recruitment 2023 | भारतीय…
- Indian Navy Agniveer Bharti 2024 | भारतीय नौदलामध्ये…
- Indian Army Recruitment 2022- SSC Executive पदाच्या 50 जागा