Advertisement

Indian Air Force Apprentice Recruitment 2023 एकूण 108 जागा

Indian Air Force Bharti 2022

Indian Air Force Apprentice Recruitment 2023- भारतीय हवाई दला कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Air Force Apprentice Training Written Exam (A4TWT)-01/2023. IAF  साठी एकूण 108 अँप्रेन्टिस पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत .या कोर्स साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालिलप्रमाने .

Indian Air Force Apprentice Recruitment 2023

कोर्सचे नाव एअर फोर्स अप्रेंटिस प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT Entry) 01/2023
अप्रेंटिस 108 जागा
मशीनिस्ट03
शीट मेटल15
वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)04
मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट)13
कारपेंटर02
इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट33
फिटर/मेकॅनिक मशीन टूल मेंटेनंस38
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण ओझर (नाशिक)
फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • या पदासाठी 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण  आणि 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.असणे आवश्यक .

वयाची पात्रता

  • 01 एप्रिल 2023 रोजी वय 14 ते 21 वर्षे  दरम्यान असणे आवश्यक .
  • या मध्ये SC/ST 05 वर्ष तर OBC 03 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :05 जानेवारी 2023

परीक्षा : 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट: पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

जाहिरात :पहा

How to apply for Indian Air Force Apprentice Bharti 2023

  • वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages