Advertisement

NABARD कडून Admit Card 2023 जाहीर

NABARD Admit Card 2023:- National Bank for Agriculture and Rural Development hall ticket has been posted. What is the exam on 16 October 2023 for this Prelim Various150 Assistant manager ,Posts. are filled for this scheme. According to this, the eligible students for Prelims can now download the hall ticket from the official website.

NABARD Admit Card 2023 प्रवेशपत्र:– NABARD  कडूनNational Bank for Agriculture and Rural Developmentच्या   Assistant manager हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. ह्या Prelims साठी 016 ऑक्टोबर 2023 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षे मधून विविध 150 असिस्टंट मॅनेजर भरती  पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या नुसार Prelims च्या परीक्षे साठी पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

Details Of NABARD Admit Card 2023

150 असिस्टंट मॅनेजर भरती  Online पूर्व परीक्षा16 ऑक्टोबर 2023
150 असिस्टंट मॅनेजर भरती येथे क्लिक करा

NABARD Exam Hall Ticket Download Steps

  • ह्या NABARD हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages