Advertisement

CB Khadki Recruitment 2023 मध्ये विविध पदांसाठी भरती

CB Khadki Recruitment 2022

CB Khadki Recruitment 2023: – Khadki Cantonment Board has recently announced new recruitment. According to the official advertisement, a total of 07  vacancies for Junior Clerk (LDC) And 97 Registrar, Pediatrician, Asstt. Medical Officer, Pharmacist, Physiotherapist, X-Ray Technician, Stenographer, Mali, Dresser, Ward Aya, Ward Boy, Poundkeeper, Mazdoor, Watchman, Peon, Fireman, Carpenter, Mason, Wireman, Sanitary Inspector, & Sweeper Last date of application is  06 March 2023  Posts will be filled. Eligibility and important information is as follows.

Advertisement

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड कडून नुकताच नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिराती नुसार कनिष्ठ लिपिक (LDC) पदांच्या एकूण 07 जागा भरल्या जाणार आहेत तसेच 97 Registrar, Pediatrician, Asstt. Medical Officer, Pharmacist, Physiotherapist, X-Ray Technician, Stenographer, Mali, Dresser, Ward Aya, Ward Boy, Poundkeeper, Mazdoor, Watchman, Peon, Fireman, Carpenter, Mason, Wireman, Sanitary Inspector, & Sweeper या जागा सुद्धा भरल्या जाणार आहे इच्छुक आणि पात्रता उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारिक 07 फेब्रुवारी 2023 आणि

Advertisement

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड कडून नुकताच नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिराती नुसार कनिष्ठ लिपिक (LDC) पदांच्या एकूण 07 जागा भरल्या जाणार आहेत तसेच 97 Registrar, Pediatrician, Asstt. Medical Officer, Pharmacist, Physiotherapist, X-Ray Technician, Stenographer, Mali, Dresser, Ward Aya, Ward Boy, Poundkeeper, Mazdoor, Watchman, Peon, Fireman, Carpenter, Mason, Wireman, Sanitary Inspector, & Sweeper या जागा सुद्धा भरल्या जाणार आहे इच्छुक आणि पात्रता उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारिक 07 फेब्रुवारी 2023 आणि आहे तसेच नौकरी ठिकाण पुणे असून पात्रता आणि आणि महत्वाची माहिति पुढीलप्रमाणे आहे. आहे तसेच नौकरी ठिकाण पुणे असून पात्रता आणि आणि महत्वाची माहिति पुढीलप्रमाणे आहे.

CB Khadki Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक 27/1/Recruitment/Jr.Clerk/P- 80
नौकरी ठिकाण पुणे
फी General/OBC: ₹600/-   तर SC/ST/ExSM/PWD/Trans: ₹300/
अर्जाची पद्धत ऑनलाईन

पद आणि शैक्षणिक पात्रता

Post No.Name of the PostNo. of VacancyEducational Details
1 Junior Clerk (LDC) कनिष्ठ लिपिक07 कोणत्याही शाखेतील पदवी  तसेच संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

वयाची पात्रता

  •  07 फेब्रुवारी 2023 रोजी उम्मेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
  • या मध्ये SC/ST 05 वर्षे  तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

अर्ज सुरू झाल्याची तारीख:  07 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट :- पहा

Advertisement

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

CB Khadki Recruitment 2023 2

जाहिरात क्रमांक .27/1/Recruitment/V.Posts/P-64
एकूण जागा 97 जागा
1रजिस्ट्रार01
2बालरोगतज्ञ01
3सहायक वैद्यकीय अधिकारी03
4फार्मासिस्ट01
5फिजिओथेरपिस्ट01
6एक्स-रे तंत्रज्ञ02
7स्टेनोग्राफर01
8माळी06
9ड्रेसर01
10वार्ड आया06
11वार्ड बॉय04
12पाउंडकीपर01
13मजदूर06
14वॉचमन11
15शिपाई03
16फायरमन04
17कारपेंटर01
18मेसन01
19वायरमन03
20स्वच्छता निरीक्षक03
21सफाई कामगार (स्वीपर)37

शैक्षणिक पात्रता

  • पहिल्या पदासाठी MBBS आणि वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा
  • दुसऱ्या पदासाठी MBBS   आणि वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा तसेच 05/07 वर्षे अनुभव
  • पॅड क्र ३ साठी MBBS
  • चवथ्या पदासाठी 12वी उत्तीर्ण   आणि  D.Pharm/ B.Pharm/M.Pharm
  • पाचव्या पदासाठी 12वी उत्तीर्ण  आणि फिजिओथेरपी डिप्लोमा
  • सहाव्या पदासाठी रेडिओग्राफी पदवी किंवा B.Sc (PCB) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  • सातव्या पदासाठी 12वी उत्तीर्ण  आणि इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि.   आणि  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  • आठव्या पदासाठी 10वी उत्तीर्ण    आणि  गार्डनर कोर्स किंवा फलोत्पादन डिप्लोमा
  • पॅड क्र ९ साठी 10वी उत्तीर्ण  आणि मेडिकल ड्रेसिंग डिप्लोमा
  • पद क्र १० ते १५ साठी  10वी उत्तीर्ण
  • १६ व्य [पदासाठी  10वी उत्तीर्ण  आणि अग्निशमन दल कोर्स
  • सतराव्या पदासाठी  10वी उत्तीर्ण  ITI (कारपेंटरी)
  • पद १८ साठी  10वी उत्तीर्ण  आणि ITI (मसोनरी)
  • एकोणिसाव्या पदासाठी  10वी उत्तीर्ण   आणि ITI (वायरमन)
  • पॅड क्र २० साठी  12वी उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
  • २१व्य पदासाठी 07वी उत्तीर्ण आवश्यक आहे .

वयाची पात्रता

  • 06 मार्च 2023 रोजी पद १ ते ३ साठी 23 ते 35 वर्षे तर ४ ते २१ साठी 21 ते 30 वर्षे आहे
  • या मध्ये SC/ST 05 वर्षे  तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज सुरू झाल्याची तारीख:  06 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How to Apply for CB Khadki Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages