Railtail Recruitment 2023:- RailTel Corporation of India Limited has announced new recruitment. As per the advertisement, a total of 81 posts of Graduate Engineer Apprentice & Diploma Apprentice Posts will be filled. The application system is online and the last date is 11 November 2023. Eligibility and other information are as follows.
Railtail Recruitment 2023
रेलटेल भर्ती 2023:- रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने नवीन भरतीची घोषणा केली आहे. पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 81 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रणाली ऑनलाईन आहे आणि शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे. पात्रता आणि इतर माहिती खालीलप्रमाणे आहे.
Railtail Recruitment 2023 Details
जाहिरात क्रमांक . | RCIL/2023/P&A/44/1 |
एकूण जागा | 81 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC/EWS साठी Rs.1200/- तर SC/ST/PWDसाठी Rs.600/-] |
Posts And Vacancies | पद आणि जागा
Post No. | Name of the Post | No. of Vacancy |
1 | Assistant Manager (Technical) | 26 |
2 | Deputy Manager (Technical) | 27 |
3 | Deputy Manager (Marketing) | 15 |
4 | Assistant Manager (Finance) | 06 |
5 | Assistant Manager (HR) | 07 |
Total | 81 |
Educational Qualifications
Post No. | Name of the Post | Educational Qualifications |
1 | Assistant Manager (Technical) | इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
2 | Deputy Manager (Technical) | B.E./ B.Tech./ B.Sc. (Engg) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स/ IT इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
3 | Deputy Manager (Marketing) | MBA (मार्केटिंग) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
4 | Assistant Manager (Finance) | MBA (फायनान्स) असणे आवश्यक आहे. |
5 | Assistant Manager (HR) | MBA (HR) असणे आवश्यक आहे. |
वयाची पात्रता | Age limit
- 11 नोव्हेंबर 2023 रोजी उम्मेदवारचे वय 21 ते 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे.
- वेग वेगळ्या पदानुसार वयाची पात्रता ही वेग वेगळी आहे.
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख :– 11 नोव्हेंबर 2023
How To Apply For Rail tail Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.