NCERT Recruitment 2023:- National Council of Educational Research and Training has announced new recruitment. According to the advertisement, a total of 347 Non-Academic (Superintending Engineer, Production Officer, Editor, Business Manager, and other posts are to be filled. The method is online and the last date is 19 May 2023.
NCERT भर्ती 2023:- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, एकूण 347 गैर-शैक्षणिक (अधीक्षक अभियंता, उत्पादन अधिकारी, संपादक, व्यवसाय व्यवस्थापक आणि इतर पदे भरायची आहेत. पद्धत ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.
NCERT Recruitment 2023
जाहिरात क्रमांक | 11-4/2019-20/E.II(R-II)/Rectt(D) |
एकूण जागा | 347 |
पद | नॉन अकॅडमिक (सुपरिंटेंडिंग इंजिनिअर, प्रोडक्शन ऑफिसर, एडिटर, बिजनेस मॅनेजर आणि इतर पदे) |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | General/OBC/EWS Rs.1000/ ते Rs.1500 |
शैक्षणिक पात्रता
M.Lib.Sc./M.L.I.Sc/B.Tech/M.Tech/MBA/12 वी आणि डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता
- 22 एप्रिल 2023 रोजी 27/30/35/40/50 वर्षांपर्यंत असणार आहे तर SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षांची सूट असणार आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 मे 2023 (11:59 PM) 28 मे 2023 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट :- पहा
अधिकृत जाहिरात :– पहा
ऑनलाईन अर्ज : अर्ज करा
How To Apply for NCERT Recruitment 2023
NCERT Bharti विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी NCERT Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- ZP Bharti 2023 | ZP Recruitment 2023 | जिल्हा…
- NCERT Recruitment 2022 – मध्ये विविध पदांसाठी भरती
- Talathi Bharti 2023 | महाराष्ट्रामध्ये मेगा 4644…
- DRDO DMRL Bharti 2024 |DRDO DMRL संरक्षण धातू संशोधन…
- BARC Recruitment 2023 | भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये…
- DMER Recruitment 2023 | वैद्यकीय शिक्षण व संशोधन…