Bharat Electronics Limited मध्ये १२ जागांच्या नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिराती नुसार (BEL Recruitment 2021) Senior Engineer, Deputy Manager हि पदे भरली जाणार आहेत पत्र उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने ८ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात जाहिराती नुसार महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
BEL Bharti 2021
जाहिरात क्रमांक | 383/HR/SC&US/2021-22 |
एकूण पदे | 12 |
Senior Engineer E-III | एकूण १० रिक्त जागा |
Deputy Manager E-IV | एकूण ०२ रिक्त जागा |
नौकरी ठिकाण | कर्नाटक |
सॅलरी स्केल | Rs. 50000-180000/- |
शैक्षणिक पात्रता
Senior Engineer E-III | BE / B. Tech/ ME/M.Tech मध्ये सर्टिफिकेट डिग्री Computer Sc Eng/Mechanical -2) Mechtronics -2 या पैकी एक |
Deputy Manager E-IV | BE / B. Tech/ ME/M.Tech मध्ये सर्टिफिकेट डिग्री आणि Aerospace/Aeronautical Engineering |
Age Limit
- १ नोव्हेंबर २०२१ रोजी उम्मेदवाराचे वय ३२ ते ३६ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे
Application Fee
- GEN/ OBC साठी आवेदन फी 750/- रुपये आहे
- – SC/ ST/ PWD या वर्गासाठी फी नाही
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची सुरवात | 17 November 2021 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 08 December 2021 |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
अधिकृत जाहिरात | Download |
Offline Application
- अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणं गरजेचं आहे
- अर्जासोबत जरुरी कागद आणि आणि सगळी माहिती जोडणे महत्वाचं आहे
- अर्ज पाठवण्याचा पत्ता :Manager (HR/ SC &U S/ HLS & SCB), Bharat Electronics Ltd, Jalahalli post, Bengaluru – 560013
Related Posts:
- BEL Recruitment 2024| भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड…
- भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड BHEL मध्ये २८ जागांची भरती
- भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 55 जागांसाठी डिप्लोमा…
- BEML Recruitment 2023 | भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड…
- इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती एकूण 300 जागा
- BEL Recruitment 2022 मध्ये 91 जागांसाठी भरती जाहीर