NFL Recruitment 2023-NFL नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी जी रासायनिक आणि जैविक खताची आणि इंडस्ट्रियल केमिकल्स निर्मिती करते हि कमानी सरकार च्या नियंत्रणाखाली काम करते आणि एक मिनिरत्न म्हणून ओळखली जाते या कंपनी मध्ये Management Trainee पदांसाठी एकूण 74 जागांची भरती आहे NFL कडून यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे दिलेल्या माहिती नुसार नौकरी ठिकाण संपूर्ण भारत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
Advertisement
NFL Recruitment 2023
जाहिरात क्रमांक | 02 (NFL)/2023 |
एकूण जागा | 74 जागा |
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) | 60 |
मॅनेजमेंट ट्रेनी (F & A) | 10 |
मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ) | 04 |
74 |
NFL भरती महत्वाच्या तारखा
ऑनलाईन आप्लिकेशन सुरवात | 06 नोव्हेंबर 2023 |
ऑनलाईन अँप्लिकेशन शेवटची तारीख | 01 डिसेंबर 2023 |
NFL भरती शैक्षणिक पात्रता
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) | 60% गुणांसह MBA/PGDBM/PGDM (मार्केटिंग/ ऍग्री बिजनेस मार्केटिंग/रूरल मॅनेजमेंट/फॉरेन ट्रेड इंटरनेशनल मार्केटिंग)[SC/ST/PWD: 50% गुण] किंवा 60% गुणांसह B.Sc (कृषी) [SC/ST/PWD: 50% गुण] +M.Sc. (कृषी) |
मॅनेजमेंट ट्रेनी (F & A) | CA/ICWA/ CMA |
मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ) | 60% गुणांसह LLB[SC/ST/PWD: 50% गुण] |
वयाची अट
- पात्र उम्मेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे आवश्यक
- या मध्ये OBC: 03 वर्ष तर SC/ST साठी ५ वर्ष सूट देण्यात आली आहे
नौकरीचे ठिकाण
- संपूर्ण भारत
परीक्षा फी
- General/OBC/EWS: ₹700/- [SC/ST/PwBD/ExSM: फी नाही]
अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्जाची वेबसाईट
Advertisement
अधिकृत जाहिरात
How to Apply for NFL Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज क
Related Posts:
- भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड BHEL मध्ये २८ जागांची भरती
- BEL Bharti 2021 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नवीन १२…
- NTPC Recruitment 2023 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन…
- NTPC Recruitment 2023 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन…
- NaBFID Recruitment 2023 | नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग…
- NIV Recruitment 2023 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ…