Home » HURL Bharti 2024|हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये 80 नवीन जागांसाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज
HURL Bharti 2024|हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये 80 नवीन जागांसाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज
HURL Recruitment 2024:- New recruitment has been advertised in the Hindustan Urvarak & Rasayan Limited According to the advertisement, a total of 80 vacancies will be filled for the posts of Manager, Engineer, Officer, Chief Manager, Assistant Manager, & Officer Posts The job vacancy in All India, and eligible candidates can apply online. The details of eligibility are as follows.
इंजिनिरिंग पदवी/B.Sc. (Agri)+ M.Sc./CA/CMA 60% गुणांसह आणि 12 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
2
Engineer/ (L-1)
इंजिनिरिंग पदवी 60% गुणांसहआणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
3
Officer/ (L1)
इंजिनिरिंग पदवी/MBA/CA/CMA 60% गुणांसह आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
4
Chief Manager- (L3)
CA/CMA/ PGDM/ MBA (Finance) आणि 19 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
5
Assistant Manager/(L1) FTC
पदवी/PG डिप्लोमा (Communication/ Advertising & Communication Management/Public Relations/ Mass Communication/ Journalism) किंवा MBA/MSW किंवा B.Sc. (Agri)+ M.Sc.(Agriculture) किंवा BSc.Agri/B.Tech+ MBA/PGDBM मध्ये 60% गुणांसह आणि 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
6
Officer/ (L1) FTC
LLB आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
Total
वयाची पात्रता | Age limit
20 मे 2024 रोजी उमेदवाराचे वय हे 35 ते 40 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे.
या मध्ये SC/ST 05 वर्षे आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :– 20 मे 2024 (05:00 PM)