You are here
Advertisement

512 Army Base Workshop Recruitment 2022 मध्ये 325 जागांसाठी भरती

Indian Army GD WQuestion paper

512 Army Base Workshop Recruitment 2022: – New recruitment has been advertised by 512 Army Base Workshop. According to the advertisement, a total of 283 posts will be filled for various Apprentice posts. The application process is offline, and the last date is 05 February 2022. However, interested candidates can apply immediately. Eligibility and other information are as follows.

Advertisement

512 आर्मी बेस वर्कशॉप रिक्रूटमेंट 2022 :- 512 आर्मी बेस वर्कशॉप द्वारे नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. जाहिरातीनुसार, विविध शिकाऊ पदांसाठी एकूण 512 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आहे, आणि अंतिम तारीख 05 फेब्रुवारी 2022 आहे. तथापि, इच्छुक उमेदवार त्वरित अर्ज करू शकतात. पात्रता आणि इतर माहिती खालीलप्रमाणे आहे.

512 Army Base Workshop Recruitment 2022 Details

जाहिरात क्रमांक
एकूण जागा283
नौकरी ठिकाणपुणे
अर्जाची पद्धतऑफलाईन
फीकोणतीही फी नाही

512 Army Base Workshop Recruitment 2022 जागा

अ. क्र.ट्रेड पद संख्या
Graduate/Diploma technical Apprentice(03 जागा)
1Electrical (इलेक्ट्रिकल)01
2Electronic (इलेक्ट्रॉनिक)01
3Mechanical (मेकॅनिकल)01
Trade Apprentice (EX-ITI) 280 जागा
4Mechanic (मोटर व्हेईकल)43
5Turner टर्नर12
6Electronic Mechanic (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)17
7Sheet metal worker शीट मेटल वर्कर04
8Instrument Mechanic इंस्ट्रूमेंट मेकॅनिक04
9Tolls & die Makers टूल्स & डाई मेकर (Die & Moulds)02
10Tolls & die Makers टूल्स & डाई मेकर (Press Tools,Jigs & Fixure)01
11Electroplator (इलेक्ट्रोप्लेटर)02
12Mechanic (डिझेल)53
13Welder (G &E)22
14Carpanter कारपेंटर02
15DTMN (मेकॅनिकल)02
16Fitter (फिटर)23
17MMTM01
18COPA27
19Penter पेंटर (जनरल)13
20machinist मशीनिस्ट17
21Plastic processing operator प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (PPO)02
22Electrician (इलेक्ट्रिशियन)29
23machinist Grinder मशीनिस्ट (ग्राइंडर)04
Total 283

शैक्षणिक पात्रता

  • Graduate/Diploma technical Apprentice ह्या पदांसाठी संबंधित विषयात इंजीनियर  पदवी किंवा डिप्लोमा.
  • Trade apprentice ह्या पदांसाठी संबंधित ट्रेड मध्ये ITI पाहिजे.
  • आधिक माहिती साठी अधिकृत जाहीरात बघावी.

वयाची पात्रता

  • कमीत कमी वय हे 14 वर्ष असले पाहिजे.

अर्ज करण्यासाठी पत्ता

  • Visitors Room of 512 Army Base Workshop, Kirkee Pune 411003 
  • वरील पत्त्या वर अर्ज करा. अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 05 फेब्रुवारी 2023 
  • परिक्षे ची तारीख :- 27 फेब्रुवारी 2023  (08:00 AM)
  • अधिकृत वेबसाईट :- पाहा 
  • जाहिरात : Click Here
  • ऑनलाईन रेजिस्ट्रेशन :-
    1. Graduate/Diploma technical Apprentice :- Click here
    2. Trade apprentice :- Click here

How to Apply

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • तिथे दिलेली माहिती सविस्तर वाचा .
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Advertisement
Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top