You are here
Advertisement

Indian Army Agniveer Bharti 2023 मध्ये भरती जाहीर (मुदतवाढ)

Indian Army GD WQuestion paper

Indian Army Agniveer bharti 2023 Indian Army recruitment vacancies have been advertised by the Indian Army. According to the advertisement, (General Duty), Agniveer (Technical), Agniveer Clerk / Store Keeper Technical, Agniveer Tradesmen (All Arms), & Agniveer Tradesmen will be taken and the last date to apply 15 March 2023. Important information and qualifications are as follows.

Advertisement

आर्मी अग्निवीर भर्ती 2022 – भारतीय सैन्य भरतीच्या रिक्त जागांची भारतीय सैन्याने जाहिरात केली आहे. जाहिरातीनुसार, (जनरल ड्युटी), अग्निवीर (तांत्रिक), अग्निवीर लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (सर्व शस्त्रे), आणि अग्निवीर ट्रेड्समन घेतले जातील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. ह्या पोस्ट मध्ये ARO नागपूर, ARO मुंबई, ARO पुणे, ARO औरंगाबाद, ARO कोल्हापूर ह्या सर्वांची महत्त्वाची माहिती आणि पात्रता आहेत पुढीलप्रमाणे आहे.

Important:- अग्नीवर भरती प्रक्रियेमध्ये मोठा बद्दल करण्यात आला आहे. भरती प्रक्रिये मध्ये पहिल्यांदा COMPUTER BASED EXAM घेण्यात येणार आहे. त्या नंतर PHYSICAL TEST घेण्यात येणार आहे.

Indian Army Agniveer Bharti 2023 Details

अर्जाची पद्धतOnline
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीRs.250/-

पद आणि शैक्षणिक पात्रता

Post No.Name of the PostEducational Qualification
1Agniveer (General Duty)10वी 45% सह पास असणे आवश्यक आहे.
2Agniveer (Technical)12 वी 50% गुणांसह (PCB & इंग्रजी) किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
3Agniveer (Aviation/Ammunition Examiner)12 वी मध्ये (PCM & इंग्रजी) 50% गुणांसह पास असणे आवश्यक आहे.
4Agniveer Clerk / Store Keeper Technical12 वी मध्ये  60% गुणांसह पास असणे आवश्यक आहे.,
5Agniveer Tradesmen (All Arms) 10 th pass10वी पास असणे आवश्यक आहे.
6Agniveer Tradesmen (All Arms) 08th pass08 वी पास असणे आवश्यक आहे.

वयाची अट

  • अग्निवीर भरती साठी उमेदवाराचे वय हे  जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान17.5 ते 23 वर्षे पर्यन्त असणे आवश्यक आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 20 मार्च 2023

Advertisement

Recruitment Process : –

  1. Phase I: Online Exam: 17 April 2023
  2. Phase II: Recruitment Rally

अधिकृत वेबसाईट :- पहा

Apply Online :-Click Here

Advertisement

अधिकृत जाहिरात :-

Sr. NoAROAdvertisement
1ARO नागपूरपाहा
2ARO मुंबईपाहा
3ARO पुणेपाहा
4ARO औरंगाबादपाहा
5ARO कोल्हापूरपाहा

How to Apply For Indian Army Agniveer bharti 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top