You are here
Advertisement

UPSC ISS Recruitment 2023 | UPSC कडून भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा 2023 जाहीर असा करा अर्ज

UPSC Recruitment 2022

UPSC ISS Recruitment 2023:- Exam has been advertised for the recruitment of 51 percent seats from the UPSC Indian Statistical Service Exam and Indian Financial Service Exam. As per the advertisement service exam 2023 and statistical service exam 2023 we are going and last to apply is 09th May 2023 (06:00 PM) while the exam will be held on 23rd June 2023 important information and eligibility are as follows.

Advertisement

UPSC ISS Recruitment 2023 :- UPSC Indian Statistical Service Examination आणि  Indian Economic Service Examination कडून 51 जागांच्या भरती साठी स्पर्धा परीक्षा ची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार आर्थिक सेवा परीक्षा 2023 आणि सांख्यिकी सेवा परीक्षा 2023 घेतल्या जाणार असून अर्ज करण्याची शेवटची 09 मे 2023 (06:00 PM) अशी आहे तर परीक्षा 23 जून 2023 रोजी होणार आहेत महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

UPSC ISS Recruitment 2023

जाहिरात क्रमांक07/2023-IES/ISS
अर्ज पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण  संपूर्ण भारत.
फी General/OBC: Rs.200/-   तर SC/ST/PWD आणि महिलांसाठी फी नाही
परीक्षा तारीख 23 जून 2023

Post And Educational Qualifications

Exam CodeExamVacancy
IESIndian Economic Service Examination 202318
ISSIndian Statistical Service Examination 202333
Total51

शैक्षणिक पात्रता

  • भारतीय आर्थिक सेवा परीक्षा 2023 साठी  Economics/ Applied Economics/ Business Economics/ Econometrics या मध्ये मान्यता प्राप्त संस्थमधून Post-Graduate Degree आवश्यक .
  • भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2023 साठी Statistics/ Mathematical Statistics/ Applied Statistics मध्ये Bachelor’s Degree किंवा  Statistics/ Mathematical Statistics/ Applied Statistics  मध्ये Master’s degree असणे आवश्यक .

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे वय 01 August 2022 रोजी  21 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे या मध्ये SC/ST ५ वर्ष तर OBC 03  वर्ष सूट देण्यात आली आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 09 मे 2023 (06:00 PM)

Advertisement

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

Advertisement

How To Apply For UPSC ISS Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top