UPSC NDA Recruitment 2023: – Union Public Service Commission has published an advertisement for the recruitment of 395 posts for the National Defense Academy (NDA) & Naval Academy. National Defence Academy and Naval Academy Examination (NDA & NA) (I) 2024. The last date to apply is 09 January 2024 (06:00 PM) and other information of UPSC NDA Bharti is as follows.
UPSC NDA Recruitment:- केंद्रीय लोकसेवा आयोग कडून National Defence Academy (NDA) & Naval Academy साठी 400 जागांच्या भरती परीक्षांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे या जाहिराती नुसार NDA च्या राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2024 मध्ये परीक्षा घेऊन ऍडमिशन दिले जाणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 (06:00 PM) असून अन्य माहिती खालिलप्रमाणे.
UPSC NDA Recruitment 2024 Details
जाहिरात क्रमांक | 3/2024-NDA-II |
एकूण जागा | 400 जागा |
परीक्षेचे नाव | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2024 |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General आणि OBC: Rs.100/- तर SC/ST/महिला साठी कोणतीही फी नाही |
जागा
Post No. | Name of the Post | No. of Vacancy | |
1 | National Defence Academy | Army | 208 |
Navy | 42 | ||
Air Force | 120 | ||
2 | Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme) | 30 | |
Total | 395 |
शैक्षणिक पात्रता
NDA Army | 12 वि पास असणे आवश्यक |
NDA Navy | 12 वि पास आणि PCM पूर्ण असणे आवश्यक |
NDA Air Force | 12 वि पास आणि PCM पूर्ण असणे आवश्यक |
Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme) | 12 वि पास आणि PCM पूर्ण असणे आवश्यक |
वयाची पात्रता
- जन्म 02 जुलै 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान जन्म असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 जानेवारी 2024 (06:00 PM) |
परीक्षेची तारीख | 21 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाईट | पहा |
अधिकृत जाहिरात | पहा |
ऑनलाईन अर्ज | पहा |
How To Apply For UPSC NDA Recruitment 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.