Advertisement

UPSC ISE/ISS Admit card 2022 जाहीर असे करा Download

UPSC Recruitment 2022

UPSC ISE/ISS Admit card 2022:- Union Public Service Commission announced the ISE and ISS Hall Ticket 2022. UPSC Hall Ticket was uploaded by the UPSC on the official site upsc.gov.in.

Advertisement

UPSC ISE/ISS प्रवेशपत्र 2022:- संघ लोकसेवा आयोगाने ISE/ISS हॉल तिकीट 2022 जाहीर केले. UPSC हॉल तिकीट UPSC ने अधिकृत साइट upsc.gov.in वर अपलोड केले.

UPSC ISE and ISS Admit card 2022 DETAILS

परीक्षा24 ते 26 जून 2022
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंक (IES)येथे क्लिक करा
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंक (ISS)येथे क्लिक करा
परीक्षा नावUPSC ISE/ISS Admit Card 2022

UPSC Exam Hall Ticket Download Steps

  • ह्या UPSC ISE/ISS परीक्षा हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages