Maharashtra Zilla Parishad Bharti Admit Card 2023:- The Maharashtra ZP Admit Ticket 2023 and timetable will be available on the official website of the Maharashtra government Department and ibps by 5 to 7 days before the exam date, almost 11 lakhs of candidates who appeared in the recruitment exam are informed the Maharashtra ZP Bharti Hall Ticket 2023 will be available for downloading and printing only at https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/, as soon as it is made public officially, the direct link to get the digital copy of this document will be activated below.
ZP Bharti Admit Card 2023
महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती प्रवेशपत्र 2023:- महाराष्ट्र ZP प्रवेश तिकीट 2023 आणि वेळापत्रक महाराष्ट्र सरकार आणि ibps विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेच्या तारखेच्या 5 ते 7 दिवस आधी उपलब्ध होईल, जवळपास 11 लाख उमेदवार परीक्षेला बसले आहेत. भरती परीक्षा महाराष्ट्र झेडपी भरती हॉल तिकीट 2023 फक्त https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ येथे डाउनलोड आणि प्रिंट करण्यासाठी उपलब्ध असेल, ती अधिकृतपणे सार्वजनिक केल्यावर, डिजिटल कॉपी मिळविण्यासाठी थेट लिंक या दस्तऐवजाचा खाली सक्रिय केला जाईल. त्याची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Maharashtra Zilla Parishad Bharti Hall Ticket
Zilla Parishad Bharti Admit Card 2023:– महाराष्ट्र च्या महसूल कडून Talathi Bharti 2023 हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. ह्या Exam साठी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.. या नुसार च्या परीक्षे साठी पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
Maharashtra Zilla Parishad Bharti Exam Hall Ticket Download 2023 Details
Organization | Rural Development and Panchayat Raj Department |
Number of Vacancies | 19,460 |
Exam Date | |
ZP भरती परीक्षा | |
Hall Ticket Download Date | 30 September 2023 |
वेळापत्रक | Click Here |
प्रवेशपत्र Admit Card | Click Here |
ZP Bharti Timetable (Expected) | जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक
The Exprected Timetable of Zilha Parishad Bharti 2023. We are to know about the expected timetable is given below.
तारीख | शिफ्ट आणि टाइम | पदाचे नाव |
07th October 2023 | 11:00 am | Ringman |
07th October 2023 | 04:00 pm | Senior Assistant (Accounts) |
08th October 2023 | 04:00 pm | Extension Officer (Statistics) |
10th October 2023 | 11:00 am | Extension Officer (Agriculture) |
10th October 2023 | 04:00 pm | Health Supervisor |
11th October 2023 | 07:00 am | Stenographer (Higher Grade) |
11th October 2023 | 11:00 am | Lower Grade Stenographer |
11th October 2023 | 04:00 pm | Junior Assistant (Accounts) |
महत्वाची माहिती :ग्रामसेवक आदी पदांची परीक्षा तारीख जाहीर झाली असून या परीक्षा सेकंड फेस मध्ये घेतल्या जातील त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English
How To Download ZP Bharti Hall Ticket 2023
- वर दिलेल्या Hall Ticket Download लिंक वर क्लिक करा.
- किंवा ह्या ZP Bharti Hall Ticket 2023 हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
- या साठी सगळ्यात आधी या वेबसाईट वर जायचे आहे.
- या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
- इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
- प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.
Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Maharashtra ZP Bharti Post List | जिल्हा परिषद च्या पदांची नावे
Rural Development Department कडून जिल्हा परिषद मध्ये विविध जागा भरल्या जाणार आहेत अभ्यासक्रम पाहण्या अगोदर त्या जागांची माहिती पाहुयात.
क्रमांक. | पदाचे नाव |
१ | Gram Sevak (ग्रामसेवक) |
२ | Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक) |
३ | Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)) |
४ | Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)) |
५ | Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)) |
६ | Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (एल.पी.)) |
७ | Junior Engineer (G.P.P.)(कनिष्ठ अभियंता (G.P.P.)) |
८ | Pharmacist (फार्मासिस्ट) |
९ | Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) |
१० | Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक) |
११ | Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) |
१२ | Rigman (रिग्मन) |
१३ | Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी)) |
१४ | Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी)) |
१५ | Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)) |
१६ | Senior Assistant Accounts (वरिष्ठ सहाय्यक खाती) |
१७ | Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषी)) |
१८ | Electrician (इलेक्ट्रिशियन) |
१९ | Supervisor (पर्यवेक्षक) |
२० | Jodari (जोडारी) |
२१ | Junior Draftsman (कनिष्ठ ड्राफ्ट्समन) |
२२ | Junior Mechanic (कनिष्ठ मेकॅनिक) |
२३ | Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक खाती) |
२४ | Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी) |
२५ | Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)) |
२६ | Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत)) |
२७ | Extension Officer (Education) विस्तार अधिकारी (शिक्षण) |
२८ | Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी)) |
२९ | Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ) |
३० | Health workers (Male) (आरोग्य कर्मचारी (पुरुष)) |
३१ | Health workers (Female) (आरोग्य कर्मचारी (महिला)) |
Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Maharashtra ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern
Maharashtra ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern:- ZP Bharti साठी अधिकृत जाहिराती जाहीर झाल्या असून जवळ जवळ १८६४१ पेक्षा जास्त जागा विविध जिल्हा परिषदे मध्ये भरल्या जाणार आहेत. या साठी RDD महाराष्ट्र कडून अधिकृत ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern | जिल्हा परीषद भरती चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे.जिल्हा निहाय एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या भरती ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये ZP Bharti अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप विस्तारित माहिती.
Maharashtra ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern | महाराष्ट्र ZP भरती परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप
या जिल्हा परिषेद भरती मध्ये आरोग्य सेवांची पदे गट क वर्गातील भरली जाणार आहेत.त्याचवेळी ग्रामसेवक पदाच्या जागा सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत.सगळ्या परीक्षे साठी अभ्यासक्रम सारखा असला तरी परीक्षा पॅटर्न तांत्रिक म्हणजेच टेक्निकल ,नॉन टेक्निकल आणि ITI अशा ३ विभागामध्ये विभागाला गेला आहे.तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहेत ते पद कोणत्या विभागामध्ये आहे ते पाहून तुम्हाला परीक्षा स्वरूप समजून तयारी करावी लागेल.
तांत्रिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप | Maharashtra ZP Bharti Exam Pattern For Technical Posts
तांत्रिक विभागामध्ये एकूण 16 पदे असून या पदासाठी टेक्निकल हा स्वतत्र विषय असणार आहे.या मध्ये एकूण मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व गणित आणि तांत्रिक विषय आहेत. हि परीक्षा 100 गुणांची असून 200 प्रश्न या मध्ये विचारले जातील. विस्तारित पॅटर्न पुढीलप्रमाणे.
- Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता)
- Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी))
- Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत))
- Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य))
- Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि))
- Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण))
- Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)Pharmacist (औषध निर्माता)
- Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
- Health workers (Male) (आरोग्य सेवक)
- Health workers (Female) (आरोग्य सेविका)
- Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक)
- Gram Sevak (ग्रामसेवक)
- Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी)
- Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक)
- Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)
क्रमांक. | विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | वेळ |
१ | Marathi Language (मराठी भाषा) | 15 | 30 | |
२ | English Language(इंग्रजी ) | 15 | 30 | |
३ | General Knowledge (सामान्य ज्ञान ) | 15 | 30 | |
४ | Reasoning and Quantitative Aptitude (बुद्धिमापन व गणित) | 15 | 30 | |
५ | Technical Questions(तांत्रिक प्रश्न) | 40 | 80 | |
एकूण | 100 | 200 | 02 Hours |
Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh
महत्वाची माहिती | Important Note
- या परीक्षे मध्ये एकूण ६० प्रश्न असणार आहेत तर १२० एकूण गुण असतील तसेच या साठी एकूण १२० मिनिटांचा वेळ असेल.
- अचूक उत्तरास २ गुण देण्यात येतील तसेच परीक्षा हि मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असेल.
- या परीक्षे मध्ये विचारले जाणारे प्रश्न १०वि आणि १२वि च्या दर्जा चे असतील.
Read More:- Bhagat Singh Information In Marathi PDF Download | भगत सिंह ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
अतांत्रिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप | Maharashtra ZP Bharti Exam Pattern For Non-Technical Posts
अतांत्रिक म्हणजेच नॉन टेक्निकल पदांच्या परीक्षे मध्ये टेक्निकल प्रश्न विचारले जाणार नाहीत या मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व गणित हे विषय असतील.आणि यावर एकूण १०० प्रश्न आणि २०० गुणांचा पेपर असेल.
- Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक))
- Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक))
- Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा)
- Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
- Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत))
- Rigman (रिगमन)
- Supervisor (पर्यवेक्षिका)
- Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी)
- Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी))
क्रमांक. | विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | वेळ |
१ | Marathi Language (मराठी भाषा) | 25 | 50 | |
२ | English Language(इंग्रजी ) | 25 | 50 | |
३ | General Knowledge (सामान्य ज्ञान ) | 25 | 50 | |
४ | General Aptitude (बौद्धिक चाचणी ) | 25 | 50 | |
एकूण | 100 | 200 | 02 Hours |
महत्वाची माहिती | Important Information
- या परीक्षे मध्ये एकूण १०० प्रश्न असणार आहेत तर एकूण २०० गुण असतील.
- बरोबर उत्तरासाठी २ गुण असतील.
- परीक्षा हि मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असेल.
- या परीक्षे मध्ये विचारले जाणारे प्रश्न १०वि च्या दर्जाचे असणार आहेत.
आयटीआय पात्रता असणाऱ्या परीक्षेचे स्वरूप | Maharashtra ZP Bharti Exam Pattern For ITI Posts
Maharashtra ZP Bharti Exam Pattern For ITI Posts :- ITI पदासाठी साठी ही महाराष्ट्र जिल्हा परिषदेची माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
- Electrician (तारतंत्री)
- Electrician (तारतंत्री)
- Mechanic (यांत्रिकी)
क्रमांक. | विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | वेळ |
1. | Marathi Language (मराठी भाषा) | 50 | 100 | |
एकूण | 50 | 100 | 60 Minutes |
Read More:- Directions In Marathi PDF Download | दिशांचे मराठी मध्ये नावे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या
महत्वाची माहिती | Important Information
- या परीक्षे मध्ये एकूण ५० प्रश्न असतील ज्यांना १०० गुण असणार आहेत तसेच १ तासाचा वेळ असणार आहे.
- परीक्षा इंग्लिश आणि मराठी मध्ये असून अचूक उत्तरेस 2 गुण असतील.
- परीक्षे मध्ये ITI टेक्निकल आधारित प्रश्न असतील.
Conclusion
ZP Bharti 2023 Admit Card Download- आपण ह्या आर्टिकल मध्ये जिल्हा परिषद भरती Hall Ticket Download संपूर्ण सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना जिल्हा परिषद भरती चे Hall Ticket Download, Zp bharti admit card download, ZP Exam Date 2023, ZP Admit Card 2023, ZP exam Date 2023 Maharashtra, Mega bharti Hall Ticket 2023. अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी Zilla Parishad Bharti Admit Card Download PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
FAQ Frequnetly Asked Questions For ZP Bharti Admit Card Download
Ans:- ZP Bharti 2023 प्रवेशपत्र परीक्षेच्या तारखेच्या 5-7 दिवस आधी जारी केले जाणे अपेक्षित आहे.
Ans:- तुम्ही https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ अधिकृत वेबसाइटवरून ZP Bharti Hall Ticket 2023 डाउनलोड करू शकता.
Ans:- ZP bharti Admit Card 2023 डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि Password आवश्यक असणार आहे.
Ans:- तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक किंवा जन्मतारीख विसरल्यास, तुम्ही मदतीसाठी ZP भारती हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकता.
Ans:- तुम्ही ZP Bharti प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकत नसाल, तर तुम्ही पेज रिफ्रेश करून किंवा वेगळा ब्राउझर वापरून पाहू शकता. जर तुम्ही अजूनही प्रवेशपत्र डाउनलोड करू शकत नसाल, तर तुम्ही मदतीसाठी ZP भारती हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकता.
Related Posts:
- State Excise Bharti Hall Ticket 2024, Out Download…
- Krushi Sevak Hall Ticket 2024, Out Download Now |…
- NFL Admit Card - National Fertilizer Limited भरतीचे…
- CTET Admit Card - Central Teacher Eligibility Test…
- IARI Admit Card 2022- IARI मधील T1 च्या जागांसाठी…
- Assam Rifles Hall Ticket 2023 | असम रायफल कडून…