Advertisement

EPFO Recruitment 2023 विविध 2859  जागांची भरती

UPSC Recruitment 2022

EPFO Recruitment 2023-  Employees’ Provident Fund Organisation म्हणजेच  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2859  Social Security Assistant (SSA) (Group C) And Stenographer (Group C) या पदांच्या भरती साठी ची जाहिरात दिली आहे .जाहिराती नुसार या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

EPFO Recruitment 2023

जाहिरात क्रमांक .A-12024/3/2021-EXAM/188 & A-12024/3/2021-EXAM/189
सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C)2674 जागा
स्टेनोग्राफर (ग्रुप C)185 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी General/OBC/EWS:  ₹700/–  तर SC/ST/PH/महिला:फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • पहिल्या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • दुसऱ्या पदासाठी 12वी उत्तीर्ण  आणि कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

वयाची पात्रता

  • 26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक
  • या मध्ये SC/ST 05 वर्षे  तर OBC 03 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज काण्याची शेवटची तारीख :26 एप्रिल 2023 

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पाहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply for EPFO Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages