Advertisement

CNP Nashik Recruitment 2023 नाशिक रोड प्रेस मध्ये 117 जागांसाठी भरती

CNP Nashik Recruitment 2022

CNP Nashik Recruitment 2023- Currency Note Press Nashik has published a new recruitment advertisement. According to the advertisement, a total of 117 posts of various posts will be filled and the application has to be sent online. The place of employment will be Nashik. Important information and educational qualifications are as follows.

CNP Nashik Recruitment 2023- Currency Note Press Nashik ने नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. जाहिरातीनुसार विविध पदांच्या एकूण 117 जागा भरण्यात येणार असून अर्ज ऑनलाइन पाठवावे लागणार आहेत. नोकरीचे ठिकाण नाशिक असेल. महत्वाची माहिती व शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

CNP Nashik Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक.CNPN/HR/Rect./01/2023
जागा  117 जागा
नौकरी ठिकाण नाशिक रोड, नाशिक
अर्जाची पद्धत ऑनलाइन
फी General/OBC/EWS:₹600/-     [SC/ST/PWD:₹200/-]

Posts And Educational Qualifications

Post No.Name of the PostNo. of VacancyEducational Qualifications
1सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग)02 प्रथम श्रेणी प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc.Engg (प्रिंटिंग).
2सुपरवाइजर (अधिकृत भाषा)01हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  आणि हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव.
3आर्टिस्ट (ग्राफिक डिझाइन)01फाइन आर्ट्स/व्हिज्युअल आर्ट्स/व्होकेशनल (ग्राफिक्स) ग्राफिक डिझाइन/कमर्शियल आर्ट्समध्ये 55% गुणांसह पदवी
4सेक्रेटरियल असिस्टंट0155% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) इंग्रजी/हिंदी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि.  आणि इंग्रजी/हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि.
5ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रिकल)06 ITI NCVT/SCVT (इलेक्ट्रिकल)
6ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-मशीनिस्ट)02ITI NCVT/SCVT (मशीनिस्ट)
7ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-फिटर)04ITI NCVT/SCVT (फिटर)
8ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रॉनिक्स)04 ITI NCVT/SCVT (इलेक्ट्रॉनिक्स)
9ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-AC)04ITI NCVT/SCVT (AC)
10ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग/कंट्रोल)92 ITI NCVT/SCVT (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग)/ ITI (प्लेट मेकर कम इम्पोझिटर / हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा.
Total125

वयाची पात्रता

  • 18 नोव्हेंबर 2023 रोजी,  पद क्र.1 & 2: 18 ते 30 वर्षे ,पद क्र.3 & 4: 18 ते 28 वर्षे आणि पद क्र.5 ते 10: 18 ते 25 वर्षे आहे .
  • तर SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC: 03 वर्षे सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-18 नोव्हेंबर 2023

Online परीक्षा :- जानेवारी/फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात : पहा

ऑनलाइन अर्ज करा :- Click Here सुरवात 19 ऑक्टोबर 2023 पासून

How To Apply For CNP Nashik Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages