PCMC Recruitment 2022 – PCMC म्हणजेच PIMPRI CHINCHWAD MUNCIPAL CORPORATION ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या तर्फे नवीन भरतीची विविध पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती नुसार या पदांच्या एकूण 64 जागा भरल्या जाणार आहेत. पात्रता उम्मेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे.
PCMC Recruitment – PCMC is an advertisement published by Pimpri Chinchwad Municipal Corporation. Recruitment posts were published in their Horticulture Officer & Gardener advertisements. According to the advertisement, a total of 64 posts will be filled. Eligible candidates have time to contest their candidacy.
अर्ज करण्याआधी जागांबद्दल माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक बाब आहे. वयाची अट, अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख, नौकारीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, जसे की मिळणारा पगार, अर्ज कसा करणार आणि इत्यादी. ह्या पदांबद्दल आधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.
Table of Contents
PCMC Recruitment 2022 Details
जाहिरात क्रमांक | 01/2022 |
एकूण जागा | 64 |
नौकरीचे ठिकाण | पिंपरी-चिंचवड |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
फी | कोणतेही फी नाही |
पद आणि जागा
Post No. | Name of the Post | No. of Vacancy | Educational Qualification |
1 | Horticulture Officer | 12 | 1. B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
2 | Gardener | 52 | 1. 10वी उत्तीर्ण 2. माळी कोर्स आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
Total | 64 |
वयाची अट
08 जून 2022 रोजी 18 ते 38 वर्षे तर मागासवर्गीय साठी 05 वर्षे सूट आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 June 2022 (06:15 PM)
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
Apply Online :- Click Here
How to Apply for PCMC Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.