Advertisement

PCMC Recruitment 2023 | पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये 303 पदाची भरती जाहीर (मुदतवाढ)

पिंपरी चिंचवड (PCMC) महानगरपालिकेत 139जागा साठी भरती
Table of Contents

PCMC Recruitment 2023:- Pimpri Chinchwad Municipal Corporation has released recruitment advertisement according to the advertisement 303 posts of Apprentice Posts are going to be filled. The mode of application is online and the last date of application are 07 November 2023Important information and eligibility are as follows.

PCMC Recruitment 2023:- पिंपरी चिंचवड महानगरपालिके अजून एका भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे जाहिराती नुसार  प्रशिक्षणार्थी  (अप्रेंटिस) 303 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑफलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख  07 नोव्हेंबर 2023 आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

PCMC Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक . औप्रसं/05/कावि/386/2023
पदाचे नाव प्रशिक्षणार्थी  (अप्रेंटिस)
एकूण जागा 303 जागा
नौकरी ठिकाण पिंपरी-चिंचवड
फी कोणतेही नाही
अर्जाची पद्धत Online

Posts I पदे

क्रमांक पदाचे नाव एकूण जागा
1कोपा (PASSA)100
2वीजतंत्री59
3तारतंत्री46
4रेफ & AC मेकॅनिक26
5प्लंबर24
6डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP)16
7पंप ऑपरेटर कम मेकॅनिक12
8इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक10
9आरेखक स्थापत्य04
10भूमापक02
11मेकॅनिक मोटर व्हेईकल02
एकूण 303

शैक्षणिक पात्रता

  •  संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

अर्ज करण्यासाठी पत्ता | Address To Apply

  • अर्ज करण्यासाठी पत्ता :-   औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 नोव्हेंबर 2023 22 नोव्हेंबर 2023

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:- 09 नोव्हेंबर 2023 24 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट :- पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

जाहिरात :पहा

How To Apply For PCMC Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages