Skilled-I (ID-V) |
1 | AC Ref.Mechanic | NAC (रेफ.AC) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
2 | Carpenter | NAC (कारपेंटर/शिपराइट वूड) असणे आवश्यक आहे. |
3 | Chipper Grinder | NAC आणि शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
4 | Composite Welder | NAC (वेल्डर किंवा समतुल्य) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
5 | Compressor Attendant | NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
6 | Diesel Cum Motor Mechanic | NAC (डिझेल मेकॅनिक/मोटर व्हेईकल मेकॅनिक/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक (मरीन डिझेल) असणे आवश्यक आहे. |
7 | Driver | 10वी उत्तीर्ण किंवा भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. |
8 | Electric crane operator | NAC (इलेक्ट्रिशियन) आणि MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
9 | Electrician | NAC (इलेक्ट्रिशियन) असणे आवश्यक आहे. |
10 | Electronic Mechanics | NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
11 | Fitter | NAC (फिटर) असणे आवश्यक आहे. |
12 | Gas cutter | NAC (स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
13 | Hindi Translator | इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
14 | Junior Draftsman (Civil) | NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल) असणे आवश्यक आहे. |
15 | Junior Draftsman (Electrical) | NAC (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. |
16 | Junior Draftsman (Mechanical) | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. |
17 | Junior QC Inspector (Mechanical) | मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा. असणे आवश्यक आहे. |
18 | Junior QC Inspector (NDT) | मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा. आणि रेडिओग्राफी इंटरप्रिटेशन असणे आवश्यक आहे. |
19 | Millwright Mechanic | NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
20 | Paramedics | NAC (पेंटर) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
21 | Pipe fitter | GNM/B.Sc (नर्सिंग) असणे आवश्यक आहे. |
22 | Planar Estimator (Electrical/Electronics) | NAC (पाइप फिटर) असणे आवश्यक आहे. |
23 | Planar Estimator (Mechanical) | मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे. |
24 | Planner Estimator (Civil) | इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे. |
25 | Rigger | सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे. |
26 | Storekeeper | NAC (रिगर) असणे आवश्यक आहे. |
27 | Structural Fabricator | मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/टेलीकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. |
28 | Utility Hand (Skilled) | NAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
29 | Utility Hand (Skilled) | NAC आणि शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
Semi-Skilled-I (ID-II) |
30 | Firefighter | 10 वी पास, अग्निशमन डिप्लोमा, अवजड वाहन चालक परवाना, आणि शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव आणि असणे आवश्यक आहे. |
31 | Sailmaker | ITI (कटिंग & टेलरिंग/कटिंग आणि शिवणकाम) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव आणि असणे आवश्यक आहे. |
32 | Security Sepoy | भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण किंवा नौदल किंवा हवाई समतुल्य परीक्षा आणि किमान 15 वर्षे युनियनच्या सशस्त्र दलात सेवा आणि अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. |
33 | Utility Hand (Semi-Skilled) | NAC आणि शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
Special Grade (ID-VIII) |
34 | Launch Engine Crew/Master II Class | मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक असणे आवश्यक आहे. |
Special Grade (ID-IX) |
35 | Master I Class | मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक असणे आवश्यक आहे. |