Advertisement

ISP Nashik Recruitment 2023 | इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये ITI साठी विविध जागांसाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज

CNP Nashik Recruitment 2022

ISP Nashik Recruitment 2023:- Currency Note Press at Nashik Road has advertised for filling up 108 posts of  Welfare Officer & Junior Technician Posts last date of application is 16 August 2023 (11:59 PM) Eligible candidates can apply online Eligibility and other information as follows.

ISP नाशिक भर्ती 2023:- नाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेसने कल्याण अधिकारी आणि कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या 108 जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 (11:59 PM) पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात पात्रता आणि इतर माहिती ची माहिती जाणून घेऊ या.

ISP Nashik Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक01/2023
एकूण108 जागा
नौकरी ठिकाणनाशिक
अर्जाची पद्धतऑनलाईन
फीOpen Category: Rs.600/- तर मागासवर्गीय साठी Rs.200/- आहे

Post And Educational Qualifications Details

Post No.Name of the PostNo. of Vacancy 
1Welfare Officer01
2Junior Technician (Technical)41
3Junior Technician (Control)41
4Junior Technician (Studio)04
5Junior Technician (Store)04
6Junior Technician (CSD)05
7Junior Technician (Turner)01
8Junior Technician (Machinist Grinder)01
9Junior Technician (Welder)01
10Junior Technician (Fitter)04
11Junior Technician (Electrical)02
12Junior Technician (Electronics)03
Total108

Educational Qualifications

  1. Post 1:- महाराष्ट्र कल्याण अधिकार्‍यांनुसार, महाराष्ट्र राज्याद्वारे मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  2. Post 2 & 3:- NCVT/SCVT  ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  3. पद क्र.4 ते 12:  NCVT/SCVT ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)/ फिटर/ टर्नर/मशीनिस्ट ग्राइंडर/वेल्डर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक) असणे आवश्यक आहे.

वयाची अट

  • वयाच्या पात्रता 16 ऑगस्ट 2023 रोजी चे वय 18 ते 30 वर्षां पर्यन्त ग्राह्य धरले जाईल या मध्ये (SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट आहे.
  • सादर भरतीचे नौकरी चे ठिकाण नाशिक हे असणार आहे.
  • जाहिराती नुसार भरती साठी लेखी परीक्षा ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023 मध्ये घेण्यात येणार आहेत.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
लेखी परीक्षा (Online)ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट पहा
जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज अर्ज करा

How To Apply for ISP Nashik Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages