Advertisement

All Maha Food Bharti Important Questions And Answers | महाराष्ट्र पुरवठा निरीक्षक भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती

All Maha Food Bharti Important Questions

All Maha Food Important Question PDF Download:- The advertisement for recruitment of 345 vacancies by the Municipal Council Secretariat was issued in December 2023. The online examination for this recruitment Will Be Going To be announced soon. While it is necessary to look at the syllabus exam format as well as the previous year’s question paper to prepare for the Maha Food Recruitment 2023, some important potential questions are likely to come up. Maha Food Bharti Important Questions In today’s post, we are going to look at the All Maha Food Important Questions from which you can get important marks by preparing the following questions.

Maha Food Important Questions

All Maha Food Important Question PDF Download:- अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण  कडून 345 रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात December २०२३ मध्ये देण्यात आलेलीआहे . या भरती साठी ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन परीक्षा तारीख लवकरच जाहीर केली लाजणार असून पुरवठा निरीक्षक भरती २०२३ साठी तयारी करण्यासाठी सिलॅबस परीक्षा स्वरूप तसेच मागील वर्षाचा प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक असते त्याच वेळी काही असे महत्वाचे संभाव्य प्रश्न असतात जे येण्याची शक्यता असते. आजच्या या पोस्ट मध्ये आपण All Maha Food Important Question पाहुयात ज्यामधून तुम्ही हमखास येणारे प्रश्न तयारी करून महत्वाचे गुण प्राप्त करू शकता

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

Maha Food Important Questions

1. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या लिहा. १६९, २६९, ३५०, ४१४, ४६३, ……….?:-

अ)  ४८८

ब) ४९९

क)  ४६९

ड) ४७९

उत्तर:- ४९९

2. She said, “Come on.” (Change into indirect speech.)

अ)  She called them.

ब) She asked them to come on.

क)  She ordered them to go on.

ड) She ordered them to come on.

उत्तर:- She ordered them to come on.

3. ‘पैरण’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

अ)  चपला

ब)  गुरांचा चारा

क)  सैल सदरा

ड) बैलांना हाकलण्यासाठी काठी

उत्तर:- सैल सदरा

4. …… हे मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितात.

अ)  मुख्यमंत्री

ब)  राज्यपाल

क)  विधानसभेचा सभापती

ड)  गृहमंत्री

उत्तर:- मुख्यमंत्री

5. एका घड्याळात प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोला आणि जितके वाजले असतील त्या वेळी तितक्या वेळा टोले पडतात. त्या घड्याळात टोले पडण्यास सकाळी १०.०० वाजता सुरुवात झाल्यास, दुपारी ४.३० वाजेपर्यंत किती टोले पडतील?

अ)  ४२

ब)  ५०

क)  ४९

ड)  ५२

उत्तर:- ५०

6. एका चौरसाची बाजू ६ सेंमी. असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

अ)  २४ चौ. सेंमी

ब)  १२ चौ. सेंमी.

क)  ३० चौ. सेंमी.

ड) ३६ चौ. सेंमी.

उत्तर:- ३६ चौ. सेंमी.

7. कच्छातिऊ बेटाच्या मालकी हक्कवरुन कोणत्या दोन देशांत संघर्ष झाला होता?

अ) भारत-पाकिस्तान

ब)  भारत – चीन

क)  भारत-श्रीलंका

ड) मालदीव-श्रींलका

उत्तर:- भारत-श्रीलंका

8. 59 व्या राष्ट्रीय पुरस्कारात उत्र्कष्ट अभिनयाचा पुरस्कार देऊन कोणला सन्मानित करण्यात आले?

अ) गुरविंदर सिंग

ब)  नील दत्त

क)  गिरिश कुलकर्णी

ड) अप्पू कुट्टी

उत्तर:-  गिरिश कुलकर्णी

9. एका सांकेतिक लिपीत BOARD = 2, 3, 4, 5, 6 PEN = 128 , तर NABARD = ?

अ)  854361

ब)  316785

क) 853567

ड) 842456

उत्तर:- 842456

10. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
9: 729: : 18: ?

अ)   5916

ब)  3285

क) 4096

ड) 6561

उत्तर:- 5916

Read More:- Best Books For Maha Food Bharti 2023 PDF Download | Maha Food विभाग भरती साठी सर्वोत्तम पुस्तकांची माहिती जाणून घ्या

11. पेंशन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरणाने ऑनलाईन निधी भरणासाठी ई एन.पी.एस.ची. ही योजना सुरु केली या प्राधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?

अ)   २००३

ब)  २०००

क) १९५०

ड) १९९८

उत्तर:- २००३

12. खालीलपैकी कोणत्या वयोगटातील व्यक्तिंना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात?

अ)   ६ ते १५

ब)  १० ते १८

क)  १० ते २०

ड)  ६ ते १८

उत्तर:- ६ ते १८

13. सतीश, धवन, तेजस, प्रमोद, अमोल, शरद, व सचिन हे सात विघार्थी एका रांगेत वसले आहेत तेजस व प्रमोद यांच्या मध्ये सतीश आहे सर्वात समोर धवन असून तो तेजसच्या डावीकडे आहे सचिन व अमोल यांच्या मध्ये शरद असून त्याचा क्रमांक शेवटून आहे तर मध्यभागी कोण आहे?

अ) सचिन

ब)  अमोल

क)  सतीश

ड) प्रमोद

उत्तर:- प्रमोद

14. रवी सकाळी सूर्याकडे तोंड करून उभा होता त्याने काटकोनात डावीकडे वळून त्याचा स्थितीत शिर्षासन केले या अवस्थेत त्याचे तोंड कुणीकडे असेल?

अ) उत्तरेकडे

ब)  पक्षिमेकडे

क)  दक्षिणेकडे

ड) पूर्वेकडे

उत्तर:- पूर्वेकडे

15. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामडयाच्या वस्तु बनविण्याचा उद्योग मोठया प्रमाणावर चालते?

अ) कोल्हापूर

ब)  सिंधुदुर्ग

क)  रत्नागिरी

ड) सातारा

उत्तर:- कोल्हापूर

16. पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या (?) जागी योग्य पर्याय निवडा: 32 33 37 46 62?

अ) 85

ब)  87

क)  94

ड) 99

उत्तर:- 87

17. युनोचे सदस्य देशांची संख्या …………. आहेत.

अ) १९३

ब)  १६५

क)  १५०

ड) १८९

उत्तर:- १९३

18. चांद्रयान २ चे एकूण वजन किती किलो आहे/

अ) ४२५० किलो

ब)  २०२७ किलो

क)  ३२९० किलो

ड) ३६४७ किलो

उत्तर:- ३२९० किलो

19. रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड कुठे आहे?

अ) गणपतीपुळे

ब)  दाभोळ

क)  चिपळूण

ड) संगमेश्वर

उत्तर:- दाभोळ

20. २४ डिसेंबर हा दिन राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून संसदेत केव्हा मंजूर करण्यात आला?

अ) २००८

ब)  १९८६

क)  १९९४

ड) २००१

उत्तर:- १९८६

Read More:- Keval Prayogi Avyay In Marathi | The Interjection (केवल प्रयोगी अव्यय) बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

21. आयनी सैनिकी व हवाई दल तळ भारताने कोणत्या देश स्थापन केला आहे?

अ)  ताजिकिस्तान

ब)  अफगाणिस्तान

क)  बांगलादेश

ड) नेपाळ

उत्तर:- ताजिकिस्तान

22. भारतातील ……………… या शहराला इलेक्ट्रानिक्स शहर म्हणतात?

अ)  हैद्राबाद

ब)  नोयडा

क)  पुणे

ड) बंगळुरू

उत्तर:- बंगळुरू

23. शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारा?

अ)  विष्णूशास्त्री पंडित

ब)  लोकहितवादी

क)  दादोबा पांडुरंग तर्खडकर

ड) बाळशास्त्री जांभेकर

उत्तर:- दादोबा पांडुरंग तर्खडकर

24. गांधीजींनी सन १९३० मध्ये कोणते आंदोलन सुरु केले?

अ)  रौलट विरोधी सत्याग्रह

ब)  छोडो भारत

क)  असहकार

ड)  सविनय कायदेभंग

उत्तर:- सविनय कायदेभंग

25. महात्मा गांधीजानी मजुर महाजन संघाची स्थापना कोठे केली?

अ) अहमदाबाद

ब) मद्रास

क)  पोरबंदर

ड)  सुरत

उत्तर:- अहमदाबाद

26. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य भागात आहे?

अ) राजस्थान

ब) गुजरात

क)  उत्तर प्रदेश

ड)   मध्य प्रदेश

उत्तर:- राजस्थान

27. लंडन विद्यापीठीची डी.एस.सी. पदवी मिळवणारे पहिले भारतीय कोण?

अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ब) कर्मवीर भाऊराव पाटील

क)  रँगलर परांजपे

ड)   छत्रपती शाहू महाराज

उत्तर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

28. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते?

अ) शिवराम महादेव परांजपे

ब) छत्रपती शाहू महाराज

क)  कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे

ड)  विष्णुशास्त्री चिपळूणकर

उत्तर:- शिवराम महादेव परांजपे

29. केंद्रीय कायदेमंडळात बॉम्बस्फोट करण्यास भगतसिंग यांचा सहकारी कोण?

अ) कुंदनलाल

ब) जतीन दास

क) राजगुरू

ड)  बटुकेश्वर दत्त

उत्तर:- बटुकेश्वर दत्त

30. भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष कोण होते?

अ) डॉ. नरेंद्र जाधव

ब) डॉ. भालचंद्र मुणगेकर

क) डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया

ड)  यापैकी सर्व

उत्तर:- यापैकी सर्व

Read More:- Biology In Marathi PDF Download | जीवशास्त्राची महत्वाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

31. डाळिंब या पिकाचे मील उगमस्थान …………… या देशात आहे?

अ) ब्राझील

ब) भारत

क) इराण

ड)  अमेरिका

उत्तर:- इराण

32. ऑपरेशन वेळी बेशुद्धीसाठी कोणते औषध वापरले जाते?

अ) पेथिडीन

ब) नायट्रोजन ऑक्साईड

क) मार्फिन

ड)   यापैकी नाही

उत्तर:- पेथिडीन

33. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे?

अ) निफाड

ब) पिंपळगाव बसवंत

क) तळेगाव

ड)    राजगुरुनगर

उत्तर:- राजगुरुनगर

34. पृथ्वी या ग्रहाचा आकारमानाच्या दृष्टीने सूर्यमालेत ……………. वा क्रमांक लागतो.

अ) पहिला

ब) चौथा

क) तळेगाव

ड)    पाचवा

उत्तर:- पाचवा

35.पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?

अ)  पंडित नेहरू

ब)  विनोबा भावे

क) डॉ राजेंद्रप्रसाद

ड)    महात्मा गांधी

उत्तर:-  पंडित नेहरू

36. कोणते आजारात रक्त गोठत नाही?

अ)  हिमोफिलीया

ब) मुडदूस

क) स्कर्व्ही

ड)  वध्यत्व

उत्तर:-  हिमोफिलीया

37. कोणत्या जीवनसत्वाअभावि मनुष्यास रातअंढाळेपणा हा रोग होतो?

अ)  अ

ब) ब

क) ड

ड)  क

उत्तर:-  अ

38. भारतीय चलन रुपयाचे हे प्रतीकचिन्ह कोणी तयार केले.

अ)  अमित शहा

ब) डॉ. रघुनाथ माशेलकर

क)  डी. उदयकुमार

ड)  विजय वाघ

उत्तर:-    डी. उदयकुमार

39. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?

अ)  ७८ टक्के

ब) ९२ टक्के

क)  ९१ टक्के

ड)  ८१ टक्के

उत्तर:-   ९१ टक्के

40. बंदीजीवन कोणी लिहिले?

अ)  सचिंद्रनाथ संन्याल

ब) व्योमेशचंद्र बॅनर्जी

क)  बंकिमचंद्र चटर्जी

ड)  महात्मा गांधी

उत्तर:- सचिंद्रनाथ संन्याल

Read More:- All Important Samajsudharak Questions And Answers | समाजसुधारक महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे

41. लक्ष्मण शास्त्री जोशी यांना तर्कतीर्थ ही पदवी कोणी दिली?

अ)  कोलकता (कलकत्ता) शासकीय संस्कॄत महाविद्यालय

ब) काशीचे पंडीत

क)  मुंबर्इ संस्कॄत महाविद्यालय

ड)  पुणे विद्यांपीठ

उत्तर:- कोलकता (कलकत्ता) शासकीय संस्कॄत महाविद्यालय

42. तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण ही योजना राबविण्याची जबाबदारी ……….. वर सोपविली आहे.

अ) महिला आर्थिक विकास महामंडळ

ब) महिला सामाजिक कल्याण मंडळ

क)   महिला व बालकल्याण मंडळ

ड) स्वयंसेवी संस्था

उत्तर:- महिला आर्थिक विकास महामंडळ

43. खालील वर्णमालेमध्ये कोणती २ वर्णाक्षरे समान वारंवारिता दर्शवितात?

MGWQGWQMGMQGMGQMGWQMGQGQMWMQWQWQMG

अ) G आणि Q

ब) W आणि G

क)  Q आणि M

ड) M आणि G

उत्तर:- M आणि G

44. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) चे मुख्यालय असलेले ठिकाण कोणते?

अ) पुणे

ब) बीड

क)  मुंबई

ड) ठाणे

उत्तर:-पुणे

45. मार्विये मिन्स्की यांचे नुकतेच निधन झाले मार्विन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

अ) माध्यम क्षेत्र

ब) चित्रपट क्षेत्र

क)  खेळ

ड) कृत्रिम बुद्धिमत्ता

उत्तर:-कृत्रिम बुद्धिमत्ता

46. नरेश 15 दिवसापूर्वी मंदीरात गेला होता त्यादिवशी शनीवार होता तर आज कोणता दिवस असेल?

अ) शनिवार

ब) रविवार

क)  सोमवार

ड) शुक्रवार

उत्तर:-रविवार

47. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
10, 14, 20, 28, 38, ________.

अ) 62

ब) 64

क)  50

ड) 55

उत्तर:-50

48. रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती?

अ) आंबा

ब) निलगिरी

क)  तुळस

ड) सैवंध

उत्तर:-तुळस

49. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
aa _____ aacc, _____ dd,

अ)  bb, aa

ब) aa, ba

क)  ad, da

ड) aa, dd

उत्तर:- bb, aa

50. 4% वार्षीक दराने एका विशिष्ट रक्कमेवर मिळणाय्या साधारण व चक्रवाढ व्याजातील 2 वर्षातील अंतर 32 रुपये आहे ती.रक्कम कोणती?

अ)  24000

ब) 4000

क)  20000

ड) 2000

उत्तर:- 20000

Read More:- Arogya Shastra PDF Download | आरोग्यशास्त्राची महत्वाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maha Food Bharti Important Questions And Answers PDF Download

Purvatha Nirikshak Important Questions And Answers PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये महाराष्ट्र पुरवठा निरीक्षक भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions Of Maha Food Bharti Important Questions

Purvatha nirikshak Parishad Important Questions And Answers PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्र पुरवठा निरीक्षक भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना महाराष्ट्र पुरवठा निरीक्षक महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती यांची अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Maha Food Bharti Important Questions करण्यासाठी पुरवठा निरीक्षक Important Questions PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages