Advertisement

MPSC Medical Bharti 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून विविध जागांसाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज

MPSC Recruitment 2022

MPSC Medical Bharti 2023:- Maharashtra State Service Health Department has released a new recruitment advertisement. Maharashtra Medical Education and Research Services,  211 Associate Professor & Professor and 765 Assistant Professor Posts in the State to be filled. Application Last Date : 09 January 2024 (11:59 PM) And 01 January 2024 (11:59 PM)Important Information and Eligibility Following.

MPSC Medical Bharti 2023

एमपीएससी मेडिकल भारती 2023:- महाराष्ट्र राज्य सेवा आरोग्य विभागाने नवीन भरती जाहिरात जारी केली आहे. विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ आणि विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब अशा एकूण 976 जागांची भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 (11:59 PM) आणि ०१ जानेवारी 2024 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

MPSC Medical Recruitment 2023 Details

जाहिरात 135/2023 ते 265/2023
एकूण जागा765 जागा
नौकरी ठिकाणMaharashtra
अर्जाची पद्धतOnline
फीखुला प्रवर्ग साठी Rs.719/- तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग साठी Rs.449/- आहे.

Post And Educational Qualifications – पद आणि शैक्षणिक पात्रता

पदVacanciesशैक्षणिक पात्रता
विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब765M.S./M.D/M.B.B.S./D.N.B. असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age Limit

  • 01 एप्रिल 2024 रोजी उमेदवाराचे वय हे 19 ते 40 वर्षे आहे.
  • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ साठी 05 वर्षे सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 12 डिसेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 01 जानेवारी 2024 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

MPSC Medical Recruitment 2023

जाहिरात 263 ते 331/2023 And 332 ते 394/2023
एकूण जागा765 जागा
नौकरी ठिकाण धाराशिव, अलिबाग, सिंधदुर्ग, नंदुरबार, परभणी & सातारा
अर्जाची पद्धतOnline
फीखुला प्रवर्ग साठी Rs.719/- तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग साठी Rs.449/- आहे.

Post And Educational Qualifications – पद आणि शैक्षणिक पात्रता

पदVacanciesशैक्षणिक पात्रता
विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ140 M.S./M.D/DM/D.N.B. आणि परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत 04 वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य   (तसेच किमान 02 संशोधन प्रकाशने असावीत.
विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ71M.S./M.D/DM/D.N.B.  आणि परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत 03 वर्षे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्य  तसेच किमान 04 संशोधन प्रकाशने असावीत.
Total211211

वयाची पात्रता | Age Limit

  •  01 एप्रिल 2024 रोजी
  • पद क्र.1: 19 ते 45 वर्षे
  • पद क्र.2: 19 ते 50 वर्षे
  • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ साठी 05 वर्षे सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख :-  20 डिसेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 09 जानेवारी 2024 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :-

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply For MPSC Medical Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages