Advertisement

All Krushi Sevak Question Papers PDF Download | कृषि सेवक सर्व भरती प्रश्न पत्रिका डाउनलोड करा

Krushi Sevak Question Papers PDF Download

Krushi Sevak Question Papers PDF Download:- Advertisement has been given by Maharashtra Agriculture Department and a total of 2109 posts of Krishi Sevak posts are going to be filled in the district. It is necessary to study according to the format, syllabus, etc. information and also look at the previous recruitment question papers PDF Download.

Advertisement

All Krushi Sevak Question Paper PDF Download

All Krushi Sevak Previous Year Question Papers-Krushi Sevak Bharti 2023:- साठी महाराष्ट्र कृषी विभागाकडून जाहिरात देण्यात आलेली असून कृषी सेवक पदाच्या एकूण 2109 जागा जिल्ह्यावर भरल्या जाणार आहेत.या भरती ची तयारी करणाऱ्या उम्मेदवाराना आता जोरात तयारी करावी लागेल.या भरती परीक्षे साठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, अभ्यासक्रम, आदी गोष्टी माहिती पाहून त्या नुसार अभ्यास करणे आवश्यक आहे त्याचबरोबर याआधी झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिका PDF  सुद्धा पाहणे आवश्यक आहे. या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये 2012, 2013, 2014 साली झालेल्या कृषीसेवक भरतीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Advertisement

Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Krushisevak Previous Year Question Papers PDF Download

कृषीसेवक भरती प्रश्नपत्रिका PDF । Krushisevak Previous Year Question Papers PDF Download पाहुयात. ह्या आर्टिकल मध्ये आम्ही कृषीसेवक भरतीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेची डाउनलोड करण्यासाठी लिंक पीडीएफ स्वरूपामध्ये देत आहोत. ज्या अर्जदारांनी कृषीसेवक भरती 2023 साठी अर्ज केला आहे, त्यांना कृषीसेवक मागील वर्षाची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात Answer Key खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकतात.

Advertisement

Read More:-  All Indian Important Dynasties And Their Founders PDF Download | भारतातील सर्व महत्वाचे राजघराणे आणि त्यांचे संस्थापक ह्यांची संपूर्ण माहिती

All Krushisevak Previous Year Question Papers PDF Download

Krushisevak Bharti Questions Papers PDF: कृषी सेवक महाराष्ट्र सरकार कृषी विभागाने जाहिरात जाहीर केली आहे या नुसार Amravati, Cha. Sambhajinagar (Aurangabad), Kolhapur, Latur, Nagpur, Nashik, Pune, and Thane Division. मध्ये २१०९ जागा भरल्या जाणार असून अर्जाची सुरु होण्याची आणि शेवटची तारीख लवकरच कळवली जाणार आहे.

Advertisement

Read More:- Dams In Maharashtra PDF Download | महाराष्ट्र मधील महत्वाची धरणे आणि त्यांचे जिल्हे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Krushisevak Bharti 2023 Details | Krushi Sevak Question Papers PDF Download

जाहिरातKrushisevak Bharti 2023
पदकृषीसेवक
मासिक वेतनBasic Pay – 5200-20200 पर्यंत
एकूण जागा 2109 जागा
अर्ज पद्धतonline
नौकरी ठिकाणमहाराष्ट्र
फीOpen साठी Rs.1000/- राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) Rs.900/-
ऑनलाइन सुरू झाल्याची तारीखलवकरच जाहीर होईल
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखलवकरच जाहीर होईल

Read More:- भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती PDF Download

Krushisevak Bharti 2023 Exam Pattern

  • सिलॅबस मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे या परीक्षेसाठी 05 मुख्य विषय आहेत आणि यावर आधारीत प्रश्न विचारले जाणार आहे.
  • परीक्षे ची पात्रता पदवी प्रमाणपत्र असल्या मुले विचारले जाणार प्रश्न सुद्धा याच स्तरावरचे असणार आहे.
  • मराठी आणि इंग्लिश भाषेचे प्रश्न मुख्य व्याकरण वर आधारित असून ते १२ वि पर्यंतच च्या लेवल चे स्तरावरचे असणार आहे.
  • परीक्षा एकूण २०० मार्क्स ची असून MCQ ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.
  • सादर परीक्षे साठी २ तासाचा वेळ देण्यात येतो पॅटर्न पुढीलप्रमाणे आहे .

Section A

विषयप्रश्न
Marathi20
English20
General Knowledge20
Reasoning20
एकूण80

2. Section B

कृषी सेवक लेखी परीक्षेकरिता त्या पदासाठी विज्ञापित शैक्षणिक अर्हता व कृषी सहाय्यक पदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेऊन कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षेचा पाठयक्रम – 60 प्रश्न

Krushisevak Bharti Question Papers With Answers PDF Download

Exam Question Papers
यवतमाळ कृषीसेवक भरती पेपर-1 2014 PDFDownload PDF
यवतमाळ कृषीसेवक भरती पेपर-2 2014 PDFDownload PDF
यवतमाळ कृषीसेवक भरती पेपर-3 2014 PDFDownload PDF
गडचिरोली कृषीसेवक भरती पेपर 2014 PDFDownload PDF
नाशिक कृषीसेवक भरती पेपर 2014 PDFDownload PDF
परभणी कृषीसेवक भरती पेपर 2014 PDFDownload PDF
पुणे कृषीसेवक भरती पेपर 2013 PDFDownload PDF
कोल्हापूर कृषीसेवक भरती पेपर 2012Download PDF

Read More:- All Top Forts Of Maharashtra PDF Download | महाराष्ट्रातील सर्व गडकिल्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Krushisevak Bharti Posts | जागा

DivisionsVacancy
अमरावती227
छ. संभाजीनगर196
कोल्हापूर250
लातूर170
नागपूर448
नाशिक336
पुणे188
ठाणे294
एकूण 2109

Read More:- Best Books For Gram Sevak Books PDF Download | ग्रामसेवक भरती साठी सर्वोत्तम पुस्तकांची यादी

Conclusion Of Krushi Sevak Question Paper PDF

आपण या पोस्ट मध्ये आपण Krushisevak Bharti ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Krushisevak previous year question paper pdf, Krushisevak question papers, Krushisevak question paper, Krushisevak 2022 question paper, Krushisevak previous year question paper, Krushi Sevak question paper 2020,Krushi Sevak Question Papers PDF Download, Krushi Sevak Question Paper In 2000 To 2016, Krushi Sevak Question Paper 2018 Pdf, Krushi Sevak Question paper 2019 PDF Download हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Questions For Krushi Sevak Question Paper PDF

Q1. कृषी सेवक भरती परीक्षा स्वरूप काय आहे?

Ans:- कृषी सेवक २०२३ भरती परीक्षा साठी मराठी ,इंग्रजी ,सामान्य ज्ञान ,अंकगणित व बुद्धिमत्ता ,आणि कृषी विषय कृषी विषय असणार आहेत एकूण पेपर २०० गुणांचा असून वेळ २ तास असणार आहे त्याचबरोबर गुण 200 आहेत.

Q3. कृषी सेवक भरती सिलॅबस काय आहे?

Ans:- या कृषी सेवक भरती २०२३ परीक्षे साठीमराठी ,इंग्रजी ,सामान्य ज्ञान ,अंकगणित व बुद्धिमत्ता ,आणि कृषी आणि हे विषय आहेत.

Q4. कृषी सेवक भरती मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का?

Ans:- नाही या भरती परीक्षे साठी मायनस मार्किंग पद्धत नसून चुकीच्या उत्तरासाठी मार्क्स कट केले जाणार नाही.

Q5. Free महाराष्ट्र कृषी सेवक भरतीमागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF कोठे मिळेल?

Ans:- तुम्ही naukar bharti च्या आमच्या वेबसाईट वरून कृषी सेवक भरती मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करू शकता.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages