Home » Karnataka Bank Recruitment 2023 ऑफिसर (स्केल-I) पदाची भरती
Karnataka Bank Recruitment 2023 ऑफिसर (स्केल-I) पदाची भरती
Karnataka Bank Recruitment 2023 –Karnataka Bank कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार बँके मध्ये ऑफिसर (स्केल-I) पदाची नवीन भरती केली जाणार आहे .एकूण पदसंख्या अद्याप निश्चित नसून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
Karnataka Bank Recruitment 2023
जाहिरात क्रमांक .
—
ऑफिसर (स्केल-I)
पदसंख्या लवकरच सांगण्यात येईल
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
फी
General/OBC: ₹800/- [SC/ST: ₹700/--]
परीक्षा
सप्टेंबर 2023
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. (पदव्युत्तर डिप्लोमा/एक वर्ष कार्यकारी-MBA वगळून)./ कृषी विज्ञान पदवी/ लॉ पदवी/ MBA (मार्केटिंग/फायनान्स)
वयाची पात्रता
पात्र उम्मेदवाराचे वय01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 28 वर्षे