Home » All District Court Bharti Important Questions And Answers| जिल्हा न्यायालय भरती साठी महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती
All District Court Bharti Important Questions And Answers| जिल्हा न्यायालय भरती साठी महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती
All District Court Bharti Important Questions PDF Download:- The advertisement for recruitment of 5793 vacancies by the District Court was issued in December 2023. The online examination for this recruitment Will Be Going To be announced soon. While it is necessary to look at the syllabus exam format as well as the previous year’s question paper to prepare for the District Court Recruitment 2023, some important potential questions are likely to come up. District Court Bharti Important Questions In today’s post, we are going to look at the All-District Court Important Questions from which you can get important marks by preparing the following questions.
Advertisement
जिल्हा न्यायालय भरती Bharti संभावित प्रश्न | District Court Bharti Important Questions And Answers
All District Court bharti Important Question PDF Download:- जलसंधारण विभाग कडून 5793 रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात December २०२३ मध्ये देण्यात आलेलीआहे . या भरती साठी ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन परीक्षा तारीख लवकरच जाहीर केली लाजणार असून लघुलेखक (श्रेणी-3),कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल भरती २०२३ साठी तयारी करण्यासाठी सिलॅबस परीक्षा स्वरूप तसेच मागील वर्षाचा प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक असते त्याच वेळी काही असे महत्वाचे संभाव्य प्रश्न असतात जे येण्याची शक्यता असते. आजच्या या पोस्ट मध्ये आपण All जिल्हा न्यायालय भरती Important Question पाहुयात ज्यामधून तुम्ही हमखास येणारे प्रश्न तयारी करून महत्वाचे गुण प्राप्त करू शकता
21. जर एखादा संगणक प्रोग्राम किंवा सिस्टम स्वतःच प्रतिसाद देत नसल्यामुळे प्रतिसाद देत नाही आणि कोणतेही इनपुट घेत नाही, तर या घटनेला काय म्हणायचे ?
अ) हॅकिंग
ब) . हॅंगिंग
क) वरील दोन्ही
ड) ..यापैकी नाही
उत्तर:- हॅंगिंग
22. वौठा जत्रा हा प्राणी व्यापार उत्सव कोणत्या राज्यातील आहे ?
अ) गुजरात
ब) . राजस्थान
क) महाराष्ट्र
ड) ..मध्य प्रदेश
उत्तर:- गुजरात
23. मोबाईल हँडसेटच्या सर्व नवीन डिझाईन्ससाठी भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने विहित केलेल्या मानकांनुसार, 1 सप्टेंबर 2012 पासून मानवी ऊतींच्या सरासरी 1 ग्रॅमपेक्षा जास्त अनुज्ञेय विशिष्ट अवशोषण दर (SAR) मर्यादा ______ सेट केली आहे.
अ)1.9 W/kg
ब) .1.6 W/kg
क) 1.2 W/kg
ड) 1.4 W/kg
उत्तर:- 1.6 W/kg
24. कोणत्या देशात मध्यरात्री सूर्यप्रकाश पडतो ?
अ) स्विडन
ब) नॉर्वे
क) स्कॉटलंड
ड) चेक प्रजासत्ताक
उत्तर:- नॉर्वे
25. नवजात मुलाच्या शरीरात किती रक्त असते ?
अ) 170 M.L.
ब) 370 M.L.
क) 270 M.L.
ड) 470 M.L.
उत्तर:- 270 M.L.
District Court Bharti Important Questions And Answers
26. कोणता प्राणी माणसासारखा विचार करतो ?
अ) कुत्रा
ब) मांजर
क) वाघ
ड) डॉल्फिन
उत्तर:- डॉल्फिन
27. स्वतंत्र भारतात पहिला कायदा आयोग कधी स्थापन झाला ?
अ) 1951
ब) 1955
क) 1952
ड) 1956
उत्तर:- 1955
28. 2020 मध्ये, खालीलपैकी कोणता भारताचा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला ज्याला कृषी मंत्रालयाने 100% सेंद्रिय घोषित केले ?
अ) लक्षद्वीप
ब) पुदुच्चेरी
क) अंदमान व निकोबार
ड) दादरा व नगर हवेली
उत्तर:- लक्षद्वीप
29. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता आहे
34. . 2023 साली झालेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात झाल्या ?
अ) महाराष्ट्र
ब) गुजरात
क) कर्नाटक
ड) गोवा
उत्तर:- गोवा
35. एप्रिल 2020 मध्ये भारताच्या मुख्य दक्षता आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
अ) अजय राठोड
ब) संजय शिंदे
क) . अजय कोठारे
ड) संजय कोठारी
उत्तर:- संजय कोठारी
36. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज रिसर्च 2018 च्या अंदाजानुसार 2019 ते 2035 दरम्यान जगातील दहा वेगाने वाढणाऱ्या शहरांच्या यादीत कोणत्या भारतीय शहराने अव्वल स्थान पटकावले आहे ?
अ) मुंबई
ब) सुरत
क) .इंदौर
ड) भोपाळ
उत्तर:- सुरत
37. कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात चार धाम प्रकल्पाला चालना देण्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने 440 मीटर लांबीचा बोगदा कोणत्या राज्यात बांधला आहे ?
अ) हिमाचल प्रदेश
ब) सिक्कीम
क) .लडाख
ड) उत्तराखंड
उत्तर:- उत्तराखंड
38. निसर्गात मुक्त अवस्थेत कोणता धातू आढळतो आणि मानवाने वापरलेला पहिला धातू कोणता ?
अ) तांबे
ब) लोह
क) .सोनं
ड) चांदी
उत्तर:- तांबे
39. जर्मन चांदी या मिश्र धातुमध्ये _____ धातू नाही.
अ) सोने
ब) लोह
क) .चांदी
ड) वरील सर्व
उत्तर:- वरील सर्व
40, खालच्या वातावरणात सर्वात जास्त वायू कोणता असतो ?
District Court Bharti Important Questions And Answers PDF Download
All District Court Bharti Important Questions And Answers PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये महाराष्ट्र District Court भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Conclusions Of District Court Bharti Important Questions
District Court Bharti Important Questions And Answers PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्र पुरवठा निरीक्षक भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना महाराष्ट्र पुरवठा निरीक्षक महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती यांची अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळेत्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही District Court Bharti Important Questions करण्यासाठी पुरवठा निरीक्षक Important Questions PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.