Home » भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती एकूण 50 जागा
भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती एकूण 50 जागा
भारतीय तटरक्षक दल भरती 2021 भारतीय ताररक्षक दलाकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे या जाहिराती नुसार General Duty,Commercial Pilot Entry,Technical या पदाच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 आहे पात्रता आणि अन्य अटी खालीलप्रमाणे
सादर भरती मध्ये SC ST OBC ,EWS आणि UR साठी राखीव जागा आहेत
अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पाहावी
शॆक्षणिक पात्रता
General Duty
६०% पेक्षा गुणांसह १२ वि आणि पदवीधर असणे आवश्यक Mathematics and Physics हे विषय
Commercial Pilot Entry (CPL)
60% गुणांसह १२वि पास आणि CPL (Commercial Pilot License)
Technical (Engineering)
60% गुणांसह इंजिनीरिंग डिग्री .Naval architecture or Mechanical or Marine or Automotive or Mechatronics or Industrial and Production or Metallurgy or Design or Aeronautical or Aerospace.
Technical (Electrical)
60% गुणांसह इंजिनीरिंग डिग्री .Electrical or Electronics or Telecommunication or Instrumentation or Instrumentation and Control or Electronics and Communication or Power Engg. Or Power Electronics.
वयाची पात्रता
General Duty
01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान चा जन्म
Commercial Pilot Entry (CPL)
01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान चा जन्म
Technical (Engineering)
01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान चा जन्म
Technical (Electrical)
01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान चा जन्म
वयाच्या पात्रतेमध्ये SC/ST साठी 05 वर्षे सूट आहे तर OBC साठी 03 सूट असणार आहे