1. Infrastructure Leasing and Finance Ltd (IL&FS) च्या chairman पदी CS Rajanयांची नियुक्ती करण्यात आली आहे ते Uday Kotakयांची जागा घेतील .
2. government of Karnataka कडून Vinaya Samarasya Yojana नावाचा awareness programme ची घोषणा करण्यात आली आहे .
3. 30th March रोजी Rajasthan Foundation Day म्हणजेच Rajasthan Diwas साजरा केला जातो राजस्थान राज्य 30th March 1949 रोजी अस्तित्वात आले .
4. President of India, Ram Nath Kovind यांनी नवी दिल्ली येथे rd National Water Awards पुरस्कार प्रदान केला .
5. semiconductor chips उत्पादनासाठी U.S. Senate कडून USD 52 billion च्या बिल ला मंजुरी देण्यात आली आहे .
6.Meghalaya मधील Jingkieng Jri: Living Root Bridge Cultural Landscapes ला UNESCO World Heritage Site tentative list. मध्ये स्थान देण्यात आला आहे .
7. UNEP ‘Annual Frontier Report, 2022’ नुसार जगामध्ये second-most noise polluted city म्हणून उत्तर प्रदेश मधील Moradabad ठरल आहे जिथे 114 decibels आवाज रेकॉर्ड करण्यात आला .
8. Andhra Pradesh मध्ये azadi Ka Amrit Mahotsav अंतर्गत Rashtriya Sanskriti Mahotsav 2022’ च आयोजन करण्यात आला होता .
9. Delhi मधील Teen Murti Estate येथे museum of all former Prime Ministers, Pradhan Mantri Sangrahalaya बांधण्यात आला आहे .
10. 29th March 2022 रोजी Manipur चे Chief Minister N. Biren Singh, यांनी Jal Shakti Abhiyan: Catch the Rain Campaign- 2022 लाँच केले .